Amazon GIF Sale 2024 मध्ये गेमिंग लॅपटॉप्सवर प्रचंड Discount, पहा Best डील्स 

Amazon GIF Sale 2024 मध्ये गेमिंग लॅपटॉप्सवर प्रचंड Discount, पहा Best डील्स 
HIGHLIGHTS

Amazon Great Indian Festival Sale मध्ये लॅपटॉप्सवर भारी डिल्स

SBI क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरून गेमिंग लॅपटॉप खरेदी केल्यास 10% पर्यंत झटपट सूट

यादीमध्ये HP, MSI इ. ब्रॅंड्सचे लॅपटॉप्स समाविष्ट

आजकाल तरुणाईमध्ये गेमिंगचे क्रेझ जिकडे तिकडे वाढत चालले आहे. सध्या तुम्हाला Amazon Great Indian Festival Sale सुरु असून, यामध्ये काही लोकप्रिय गेमिंग लॅपटॉपवर भारी डील्स मिळत आहेत. सेलदरम्यान HP, Acer आणि MSI सारखे टॉप ब्रँड Amazon GIF सेलमध्ये सवलतीसह मिळत आहेत. तुम्ही SBI क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरून गेमिंग लॅपटॉप खरेदी केल्यास 10% पर्यंत झटपट सूट मिळेल. चला तर मग बघुयात बेस्ट डील्सची यादी-

HP Victus Gaming Laptop in amazon gif sale
HP Victus

HP Victus Gaming Laptop

HP Victus Gaming लॅपटॉपची सेलिंग प्राईस 84,838 रुपयांना उपलब्ध आहे. मात्र, Amazon सेलदरम्यान हा लॅपटॉप 62,240 रुपयांना खरेदी करता येईल. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, 16GB DDR4 RAM आणि 512GB SSD सह सुसज्ज आहे. याव्यतिरिक्त, यात 144Hz रिफ्रेश रेट आणि अँटी-ग्लेअर तंत्रज्ञानासह 15.6-इंच लांबीचा FHD डिस्प्ले आहे, जो तुमचा गेमिंग अनुभव वाढवतो. येथून खरेदी करा

MSI Thin 15

MSI Thin 15 लॅपटॉपची सेलिंग प्राईस 70,990 रुपयांना उपलब्ध आहे. मात्र, Amazon सेलदरम्यान हा लॅपटॉप 45,990 रुपयांना खरेदी करता येईल. MSI Thin 15 गेमिंग लॅपटॉपमध्ये 144Hz रिफ्रेश रेटसह 15.6-इंच लांबीचा FHD डिस्प्ले आहे. तसेच, तुम्हाला 4GB GDDR6 सह NVIDIA GeForce RTX 3050 GPU मिळेल, जे क्रिस्प ग्राफिक्सची खात्री देईल. कनेक्टिव्हिटीसाठी, ते Wi-Fi 6E आणि ब्लूटूथ 5.3 ला सपोर्ट करते. त्याचे वजन 1.86 किलो आहे. येथून खरेदी करा

Acer ALG (12th Gen Intel Core i5, NVIDIA RTX 3050)

Acer ALG लॅपटॉपची सेलिंग प्राईस 92,999 रुपयांना उपलब्ध आहे. मात्र, Amazon सेलदरम्यान हा लॅपटॉप 57,990 रुपयांना खरेदी करता येईल. Acer ALG गेमिंग लॅपटॉप स्लीक मेटल बॉडीसह येतो. हे 12th Gen इंटेल कोर i5-12450H प्रोसेसरसह सुसज्ज आहे. अत्यंत किमान बेझल्स आणि 144Hz रिफ्रेश रेटसह 15.6-इंच लांबीचा FHD डिस्प्ले आहे. येथून खरेदी करा

डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo