ऍप स्टोर वर आता दिसणार नाही WhatsApp sticker ऍप

ऍप स्टोर वर आता दिसणार नाही WhatsApp sticker ऍप
HIGHLIGHTS

व्हाट्सॅप बीटा च्या ट्विटर हँडल WABetaInfo वरून मिळालेल्या माहिती नुसार काही कारणांमुळे थर्ड पार्टी स्टीकर्स WhatsApp sticker ऍप ऍप स्टोर वरून पूर्णपणे काढून टाकण्यात येत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो कि असे काय झाले ज्यामुळे कंपनीला असा निर्णय घ्यावा लागला.

WhatsApp ने नुकताच WhatsApp sticker फीचर iOS आणि एंड्रॉइड यूजर्स साठी रोल आउट केला आहे. त्यानंतर लागेचच ऍप्पल ऍप स्टोर आणि गूगल प्ले स्टोर वर WhatsApp sticker संबंधित अनेक थर्ड पार्टी ऍप्स पण यायला लागले. थर्ड पार्टी ऍप्स च्या माध्यमातून यूजर्स नवीन स्टीकर्स डाउनलोड करू शकतात. हे थर्ड पार्टी ऍप्स आल्यानंतर यूजर्स ने त्यातुन पण स्टीकर्स वापराने सुरु केले होते पण यूजर्स आता या स्टीकर्सचा वापर आपल्या चॅटिंग मध्ये करू शकणार नाहीत. कारण इन्स्टंट मेसेजिंग ऍप WhatsApp ने व्हाट्सॅप ने आपल्या स्टोर मधून हे ऍप्स काढायला सुरवात केली आहे.

व्हाट्सॅप बीटा च्या ट्विटर हँडल WABetaInfo ने एक ट्वीट जारी केला आहे. या ट्वीट नुसार मेसिजिंग ऍप कडून स्टीकर फीचर सपोर्ट करणारे सर्व थर्ड पार्टी ऍप्स को ऍप स्टोर वरून काढण्यात आले आहेत. ट्वीट नुसार हे सर्व थर्ड पार्टी ऍप्स ऍप स्टोरच्या गाइडलाइन्सचे उल्लंघन करत आहेत. WABetaInfo ने ऍप स्टोर वरून हे थर्ड पार्टी ऍप्स काढण्याची खालील कारणे समोर आली आहेत-
 

ट्वीट नुसार ऍप स्टोर वर अशा प्रकारचे अनेक थर्ड पार्टी ऍप्स उपलब्ध आहेत.

हे ऍप्स ऍप स्टोर मधून डाउनलोड करण्यासाठी आइफोन मध्ये व्हाट्सॅप इंस्टॉल करणे जरूरी आहे आणि हे ऍप स्टोरच्या गाइडलाइन्स मध्ये बसत नाही.

अजून एक कारण म्हणजे या सर्व थर्ड पार्टी ऍप्सची डिजाइन जवळपास एकसारखीच आहे.

तुम्हाला सांगू इच्छितो कि अजूनतरी व्हाट्सॅप ने यासंबंधित कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. असे असूनही स्टीकर्स आणि iOS च्या गाइडलाइन्स नुसार, यूजर्सच्या स्मार्टफोन मध्ये या स्टीकर्स साठी एक वेगळा ऍप इनस्टॉल असणे आवश्यक आहे. या ऍप्स मधून स्टीकर्स व्हाट्सॅप मध्ये ऍड केल्यानंतर ते ऍप्स यूजर्स अनइनस्टॉल करू शकतात.  असे केल्यानंतरच यूजर्स कन्वर्सेशन साठी या स्टीकर्सचा वापर करू शकतात.

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo