व्हाट्सॅप CEO Jan Koum ने प्राइवेसी क्लॅश मुळे कंपनी सोडण्याची केली घोषणा

व्हाट्सॅप CEO Jan Koum ने प्राइवेसी क्लॅश मुळे कंपनी सोडण्याची केली घोषणा
HIGHLIGHTS

Koum ने मेसेजिंग सर्विसची योजना आणि फेसबुक कडून होणारा व्यक्तिगत डेटा चा वापर आणि एन्क्रिप्शन कमजोर करण्याचा होत असलेला प्रयत्न या मुळे हा निर्णय घेतला आहे.

व्हाट्सॅप चे चीफ एग्जीक्यूटिव आणि को-फाउंडर ने घोषणा केली आहे की व्हाट्सॅप मधील आपले पद ते सोडत आहेत. रिपोर्ट नुसार, फेसबुक कडून होत असलेल्या व्यक्तिगत डेटा चा वापर आणि एन्क्रिप्शन कमजोर करण्याच्या प्रयत्नानंतर झालेल्या वादा मुळे Jan Koum ने राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. 

Koum ने आपल्या फेसबुक पेज च्या माध्यमातून माहिती दिली आहे 
Koum ने आपल्या फेसबुक पेज वर सांगितले, “Brian आणि मी व्हाट्सॅप सुरू करून जवळपास एक दशक झाले आहे आणि हा एक सुंदर प्रवास होता. पण आता ही वेळ बदलण्याची आहे.” त्यांनी आपले पद सोडण्याची तारीख सांगितली नाही. Washington पोस्ट नुसार, Koum ने मेसेजिंग सर्विसची योजना आणि फेसबुक कडून होणारा व्यक्तिगत डेटा चा वापर आणि एन्क्रिप्शन कमजोर करण्याचा होत असलेला प्रयत्न या मुळे हा निर्णय घेतला आहे.  
Mark Zuckerberg ने दिले उत्तर 
Koum च्या पोस्ट ला उत्तर देत फेसबुक CEO Mark Zuckerberg ने लिहले, “Jan: मला तुमच्या सोबत केलेल्या कामची आठवण येईल. तुम्ही जगाशी कनेक्ट करण्यास जी मदत केली आणि जे काही तुम्ही मला शिकवले ज्यात एन्क्रिप्शन सेन्ट्रलाइज सिस्टम ने पावर घेण्याची क्षमता आणि ही लोकांपर्यंत पोहोचविण्याची क्षमता अशा गोष्टी आहेत, त्यासाठी मी तुमचा आभारी आहे. या वॅल्यूज व्हाट्सॅप च्या manat रहीतिल.”
2009 मध्ये झाली होती फेसबुक ची सुरवात 
Mr Acton ने व्हाट्सॅप मध्ये आठ वर्ष काम केल्यानंतर मेसेजिंग सर्विस कंपनी सोडली होती. Acton आणि Koum ने 2009 मध्ये व्हाट्सॅप ची सुरवात केली होती. फेसबुक ने 2014 मध्ये $19 बिलियन कॅश आणि स्टॉक मध्ये व्हाट्सॅप ला विकत घेतले होते. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo