दिवाळीत संपूर्ण घर स्वच्छ करण्यासाठी Vacuum Cleaners करतील मदत, स्वस्तात Amazon वर उपलब्ध 

दिवाळीत संपूर्ण घर स्वच्छ करण्यासाठी Vacuum Cleaners करतील मदत, स्वस्तात Amazon वर उपलब्ध 
HIGHLIGHTS

घर स्वच्छ करण्यासाठी बाजारात अनेक Vacuum Cleaners उपलब्ध आहेत.

Amazon वर ग्रेट इंडियन सेलदरम्यान तुम्हाला Vacuum Cleaners वर अधिक सवलती मिळणार आहेत.

AGARO, Philips इ. टॉप ब्रँड्सचे व्हॅक्युम क्लिनर यादीत समाविष्ट

दिवाळीचा सण आता केवळ एका आठवड्यावर येऊन ठेपला आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक घरात दिवाळीनिमित्त घराचा कानाकोपरा स्वच्छ केला जातो. कारण, दिवाळीच्या सणाला आपल्या घरात देवी लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे दिवाळीच्या सणाला संपूर्ण घर स्वच्छ करण्याची मान्यता आहे. मात्र, वेळेच्या अभावामुळे तसेच इतर महत्त्वाच्या कामांमुळे संपूर्ण घर स्वतः स्वच्छ करणे अवघड आहे. त्यामुळे, साफसफाई यासाठी बाजारात अनेक उपकरणे उपलब्ध आहे. त्यापैकी, सर्वात महत्त्वाचे उपकरण म्हणजे Vacuum Cleaners होत.

होय, सध्या बाजारात अनेक अप्रतिम आणि परवडणारे Vacuum Cleaners उपलब्ध आहेत. Amazon वर ग्रेट इंडियन सेलदरम्यान तुम्हाला Vacuum Cleaners वर अधिक सवलती मिळणार आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता बघुयात यादी-

Philips PowerPro FC9352/01-Compact Bagless Vacuum Cleaner

Philips च्या या व्हॅक्युम क्लिनरची किंमत Amazon Sale 2024 मध्ये 11,995 रुपयांवरून 8,299 रुपयांपर्यंत 31% कमी झाली आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्ही दरमहा 364 रुपये EMI भरून ते खरेदी करू शकता. फिलिप्स व्हॅक्यूम क्लीनर हे कॉम्पॅक्ट प्रोडक्ट आहे, जे वापरण्यास अगदी सोपे आहे. यात 1900 वॅट्सची सक्शन पॉवर आहे, जी प्रत्येक कोपऱ्यातून कचरा काढून घर पूर्णपणे स्वच्छ करते. यासोबत 2 वर्षांची वॉरंटी दिली जात आहे. येथून खरेदी करा

Best Vacuum Cleaners available in amazon sale 2024
Best Vacuum Cleaners

AGARO Ace Wet & Dry Vacuum Cleaner

AGARO Ace Wet & Dry Vacuum Cleaner हे मजबूत सक्शन पॉवर असलेले हे डिवाइस ग्रेट इंडियन सेल 2024 मध्ये 5,499 रुपयांना सूचीबद्ध करण्यात आले आहे. AGARO व्हॅक्यूम क्लीनरसह 1 वर्षाची वॉरंटी दिली जात आहे. त्याची 21 लीटर टाकी क्षमता मोठ्या भागात साफसफाईसाठी हे उपकरण योग्य बनवते. त्याची डस्ट बॅग 3 लिटरची आहे आणि ती वॉशेबलसुद्धा आहे. या व्हॅक्युम क्लिनरची डिझाईन स्टेनलेस स्टील बॉडीसह केवळ मजबूतच नाही तर दिसायला स्टायलिश देखील आहे. येथून खरेदी करा

Xiaomi Robot Vacuum Cleaner X10

Xiaomi Robot Vacuum Cleaner X10 हे या यादीतील सर्वात महागडे उपकरण आहे. Amazon ग्रेट इंडियन सेल 2024 मध्ये 58% सवलतीसह खरेदी केले जाऊ शकते. हा डिवाइस सेलदरम्यान 24,999 रुपयांना उपलब्ध आहे. Xiaomi रोबोट व्हॅक्यूम क्लीनर अनेक उत्कृष्ट फीचर्ससह सुसज्ज आहे. त्याचे पॉवरफुल सक्शन आणि प्रगत लेसर सेन्सर आहेत, जे अनेक प्रकारचे पृष्ठभाग साफ करण्यास मदत करतात. हे उपकरण व्हॅक्यूमिंग आणि मॉपिंग दोन्ही करू शकते, ज्यामुळे तुमचे घर पूर्णपणे स्वच्छ होईल. येथून खरेदी करा

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स उपलब्ध आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo