उत्कृष्ट ऑप्टिकल झूम आणि कॅमेरा रिझोल्युशनसह येणारे अॅडव्हान्स कॅमेरे

Updated on 21-Mar-2016
HIGHLIGHTS

सोनी DSC-RX100M2 अॅडव्हान्स पॉईंट अँड शूटमध्ये २० मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला असून फ्यूजीफिल्म फाइनपिक्स HS50EXR अॅडव्हान्स पाँईंट अँड शूटमध्ये 16 मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

स्पेक्स सोनी DSC-RX100M2 अॅडव्हान्स पॉईंट अँड शूट फ्यूजीफिल्म फाइनपिक्स HS50EXR अॅडव्हान्स पाँईंट अँड शूट
किंमत ३३,४९० रुपये ३०,००० रुपये
वैशिष्ट्य उत्कृष्ट कॅमेरा रिझोल्युशन चांगला ऑप्टिकल झूम
मॉडेल DSC-RX100 II HS50EXR
परिमाण 101.6 (W) x 58.1 (H) x 38.3 (D) mm 134.9 (W) x 101.3 (H) x 145.9 (D) mm
सेंसर
प्रकार एक्समोर R COMS EXR CMOS II
आकार 13.2 x 8.8 mm 1/2 inch
लेन्स
प्रकार Carl Zeiss Vario-Sonnar T Lens Super EBC Fujinon Lens
अॅपर्चर रेंज F1.8 (W) – F4.9 (T) F2.8 (W) – F5.6 (T)
ऑप्टिकल झूम 3.6x 42x
डिजिटल झूम 14x 2x
डिस्प्ले
डिस्प्ले आकार 3 इंच 3 इंच
डिस्प्ले रिझोल्युशन 1,228,800 डॉट्स 920,000 Dots
फोटोग्राफी वैशिष्ट्ये
कलर फिल्टर प्रायमरी(RGB) कलर फिल्टर
फेस डिटेक्शन हो हो
सेल्फ टायमर हो, २ आणि १० सेकंद हो, २ आणि १० सेकंद
अंतर्गत फ्लॅश हो
इमेज
कॅमेरा 20MP 16.2 MP
व्हिडियो रेकॉर्डिंग 1080p 1080p
ISO ISO 160 – 12800 ISO 100 – 12800
इमेज प्रकार JPEG, RAW, DCF, RAW JPEG, DPOF, EXIF 2.3
बॅटरी प्रकार Li-ion रिचार्जेबल बॅटरी Li-ion बॅटरी

हेदेखील वाचा – AP FiberNet: अत्यंत कमी किंमतीचा इंटरनेट पॅक लाँच

हेदेखील वाचा – डॉमिनोजने आणला जगातील पहिला पिज्जा डिलिवरी रोबोट

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi

Connect On :