वजनाने हलके आणि उत्कृष्ट ऑप्टिकल झूम असलेले दोन उत्कृष्ट डिजिटल कॅमेरे

Updated on 04-Mar-2016
HIGHLIGHTS

सोनी सायबरशॉट DSC-W830 पॉईंट अँड शूट कॅमे-यामध्ये 8X चा ऑप्टिकल देण्यात आला असून निकॉन कूलपिक्स L340 पॉईंट अँड शूट 28X पर्यंत ऑप्टिकल देण्यात आला आहे.

स्पेक्स सोनी सायबरशॉट DSC-W830 पॉईंट अँड शूट निकॉन कूलपिक्स L340 पॉईंट अँड शूट
किंमत ६,७९९ रुपये ९,११३ रुपये
वैशिष्ट्य वजनाने हलका उत्कृष्ट ऑप्टिकल झूम
मॉडेल SNY_W830PS_BLK L-340
परिमाण 5.3×2.3×9.3cm 111.1 (W) x 76.3 (H) x 83.3 (D) mm
सेंसर
प्रकार Super HAD CCD CCD
आकार 1/2.3 Inch 1/2.3 inch
लेन्स
प्रकार Vario-Tessar NIKKOR Lens
अॅपर्चर रेंज f3.3 – f6.3 4.0-112
ऑप्टिकल झूम 8 X 28X
डिजिटल झूम 32 X Up to 4x
डिस्प्ले
डिस्प्ले आकार ३ इंच ३ इंच
डिस्प्ले रिझोल्युशन 230400 dots ४६०,८०० डॉट्स
फोटोग्राफी वैशिष्ट्ये
कलर फिल्टर प्रायमरी(RGB) कलर फिल्टर प्रायमरी(RGB) कलर फिल्टर
फेस डिटेक्शन हो हो
सेल्फ टायमर हो, २ आणि १० सेकंद हो, २ आणि १० सेकंद
अंतर्गत फ्लॅश हो हो
इमेज
कॅमेरा 20MP 20.2MP
व्हिडियो रेकॉर्डिंग 30 fps 5120 x 2880 px
ISO 80 – 3200 ISO 80 – 1600
इमेज प्रकार JPEG DCF, EXIF 2.3 Compliant, JPEG
बॅटरी प्रकार 600 mAh Li-Ion Alkaline

हेदेखील वाचा – आसूसने लाँच केले झेनबुक सीरिजचे तीन नवीन लॅपटॉप

हेदेखील वाचा – अखेरीस भारतात लाँच झाला शाओमी रेडमी नोट 3, किंमत ९,९९९ पासून सुरु

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi

Connect On :