सोनी अल्फा NEX-3NL मिररलेस आणि कॅनन EOS-M मिररलेस यांची तुलना

Updated on 24-Feb-2016
HIGHLIGHTS

सोनी अल्फा NEX-3NL मिररलेसमध्ये १६ मेगापिक्सेलचा कॅमेरा रिझोल्युशन देण्यात आले असून, कॅनन EOS-M मिररलेसमध्ये १८ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

स्पेक्स सोनी अल्फा NEX-3NL मिररलेस कॅनन EOS-M मिररलेस
किंमत २९,९९० रुपये ३३,९४५ रुपये
वैशिष्ट्य वजनाने हलका चांगले रिझोल्युशन
मॉडेल NEX-3NL EOS-M
परिमाण 109.9(W)x62(H)x34.6 (D)mm 108.6(W)x66.5(H)x32.3 (D)mm
सेंसर
प्रकार एक्समोर APS HD CMOS CMOS
आकार 23.5×15.6mm 22.3×14.9mm
लेन्स
प्रकार सोनी E-mount lens कॅनन EF-M Mount
अॅपर्चर रेंज F3.5 – F5.6 F3.5 – F5.6
ऑटो फोकस Contast Detect AF Contrast Detect AF
मॅन्युअल फोकस हो हो
डिस्प्ले
डिस्प्ले आकार ३ इंच ३ इंच
डिस्प्ले रिझोल्युशन ४६०,८०० डॉट्स १,०४०,००० डॉट्स
फोटोग्राफी वैशिष्ट्ये
कलर फिल्टर प्रायमरी(RGB) कलर फिल्टर प्रायमरी(RGB) कलर फिल्टर
फेस डिटेक्शन हो हो
सेल्फ टायमर हो, २ आणि १० सेकंद हो, २ आणि १० सेकंद
अंतर्गत फ्लॅश हो
बाहेरील फ्लॅश हो हो
इमेज
कॅमेरा 16.1MP 18MP
व्हिडियो रेकॉर्डिंग 1080p @25fps 720@30fps
ISO 200 ते 16000, Auto (ISO 200 to 3200) Auto 100,200,400,600,800,1600,3200,6400 12800
इमेज प्रकार JPEG, EXIF 2.3, DCF 2.0, RAW JPEG Auto Daylight, shade, cloudy, Tungsten, White,flash
बॅटरी प्रकार Li-ion रिचार्जेबल बॅटरी Li-ion बॅटरी

 

हेदेखील वाचा – ३५,००० हजाराच्या किंमतीत येणारे आणि उत्कृष्ट कॅमेरा सेंसर असलेले सर्वोत्कृष्ट कॅमेरे

हेदेखील वाचा – LG G5 आणि त्याच्या एक्सेसरिज विषयी जाणून घ्या सविस्तर

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi

Connect On :