SanDisk ने लाँच केली 200GB ची कनेक्ट वायरलेस स्टिक

SanDisk ने लाँच केली 200GB ची कनेक्ट वायरलेस स्टिक
HIGHLIGHTS

SanDisk ने भारतात आपली कनेक्ट वायरलेस स्टिकचे 200GB चे व्हर्जन लाँच केले आहे. ह्याची किंमत 9,990 रुपये ठेवण्यात आली आहे आणि ही अॅमेझॉनद्वारा एक्सक्लूसिवरित्या मिळेल.

SanDisk ने भारतात आपली कनेक्ट वायरलेस स्टिकचे 200GB चे व्हर्जन लाँच केले आहे. ह्याची किंमत ९,९९० रुपये ठेवण्यात आली आहे आणि ही अॅमेझॉनच्या माध्यमातून एक्सक्लूसिवरित्या चंदेरी रंगात मिळेल.

 

SanDisk ची ही कनेक्ट वायरलेस स्टिक एक छोट्या USB फ्लॅश ड्राइव आहे, जी एक वायफाय मिडिया सर्वरला दुप्पट करु शकते. त्याचबरोबर ह्याच्या माध्यमातून आपण मल्टीपल डिवाइसेसवर एक्सेस फाइल अपलोड करु शकता. त्याचबरोबर ही एक बॅटरीसह येते, जी ह्यात आधीपासूनच इनबिल्ट आहे. जी कंपनीनुसार चार ते साडे चार तासांचा बॅकअप देण्यास सक्षम आहे.

त्याशिवाय कंपनीने ह्याचा एक अॅपसुद्धा बनवला आहे, ज्याच्या माध्यमातून यूजर्स त्याचे कोणतेही कंटेंट आयओएस किंवा अॅनड्रॉईडवर  एक पासवर्ड प्रोटेक्टेड वायफाय कनेक्शनशी एक्सेस करु शकतात. त्याचबरोबर ह्यात एक USB पोर्टसुद्धा आहे, ज्याच्या माध्यमातून आपण पीसी आणि मॅकशी कनेक्ट करु शकता.

SanDisk ची ही स्टिक आता आपल्याला 16GB, 32GB, 64GB, 128GB आणि 200GB क्षमतेसह मिळेल. ह्याच्या माध्यमातून आपण HD व्हिडियोज आणि म्यूजिक अॅपसुद्धा जवळपास एकाचवेळी ३ डिवाइसवर स्ट्रीम करु शकता.

कंपनीने म्हणणे आहे की, ह्या नवीन डिवाईसच्या माध्यमातून आपण फोटो आणि व्हिडियोजला मोबाईलवरुन कंम्प्यूटर्सवर इजी शेअरिंग, ट्रान्सफरिंग आणि एक्सेसिंग करु शकता.

हेदेखील वाचा – लावा V2S स्मार्टफोन लाँच, किंमत ७,८९९ रुपये

हेदेखील वाचा – फेसबुक मेसेंजरमध्ये लपला आहे एक गुप्त गेम

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo