१० लाखांपेक्षा जास्त झाली राष्ट्रपती भवनच्या ट्विटर फॉलोवर्सची संख्या

१० लाखांपेक्षा जास्त झाली राष्ट्रपती भवनच्या ट्विटर फॉलोवर्सची संख्या
HIGHLIGHTS

भारतात राष्ट्रपती भवनशिवाय PMOचे सुद्धा ट्विटर हँडल आहे आणि ट्विटरच्या बाबतीत हे राष्ट्रपतीभवनपेक्षाही पुढे आहे. PMO च्या ट्विटर फॉलोवर्सची संख्या ८.२१ दशलक्ष आहे.

मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरवर राष्ट्रपती भवनाचे जे अकाऊंट आहे, त्याच्या फॉलोवर्सची संख्या १० लाखांपेक्षा जास्त झाली आहे. राष्ट्रपती भवनाकडून आलेल्या विधानातून ही माहिती मिळत आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, ट्विटर खाते @राष्ट्रपती भवन १ जुलै, २०१४ ला लाँच केले होते. राष्ट्रपती भवनाच्या ट्विटर खात्याने हे स्थान निव्वळ एका वर्षात पटकावले.

भारतात राष्ट्रपती भवनाखेरीज PMO चे सुद्धा ट्विटर हँडल आहे आणि ट्विटरच्या बाबतीत हे राष्ट्रपतीभवनापेक्षाही पुढे आहे. PMO च्या ट्विटर फॉलोवर्सची संख्या ८.२१ दशलक्ष आहे.

अलीकडेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे ट्विटर अकाऊंट बरेच चर्चेत होते. मोदींच्या ट्विटर फॉलोवर्सची संख्या १५ दशलक्षापेक्षा जास्त झाली होती.

त्याचबरोबर मोदी जगातील दुसरे अत्याधुनिक लोकप्रिय नेता बनले आहे. तर अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा हे पहिल्या स्थानावर आहेत.

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo