USB इम्प्लिमेटर्स फोरम, जे केबल सुरक्षित आहे की नाही हे प्रमाणित करतात, त्यांनी एक नवीन घोषणा केली आहे, जी आपल्या डिवाइसला खराब USB टाइप-C ने होणारे नुकसान सांगेल. त्याचबरोबर ती केबल योग्य आहे की नाही हेही सांगेल. ही सुरक्षित पाऊल USB टाइप-C ऑथेंटिकेशन स्पेसिफिकेशनला लक्षात घेऊन टाकण्यात आले आहे. त्याचबरोबर येथे काही सॉफ्टवेअर्सचे नियम आहेत, जे तुम्हाला तुमच्या डिवाइसला लावलेला केबल योग्य आहे की नुकसान करणारा आहे ते सांगेल.
हेदेखील पाहा – भारतीय ग्राहकांना टेस्ला मॉडल 3 विषयी ह्या गोष्टी माहित आहे का?
हेदेखील वाचा – भारतात मे महिन्यात येईल Nextbit Robin चा ‘Cloud first’ स्मार्टफोन
हेदेखील वाचा – भारतात लाँच झाला सोनी A68 A-Mount DSLR, किंमत ५५,९९० रुपये