मायक्रोसॉफ्ट सरफेस प्रो 4 च्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर,ह्यात फिंगरप्रिंट सेंसर आहे, जो की-बॉर्डमध्ये आहे. ह्यात 13.2 इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे. ह्याची डिस्प्ले ५ मिलियन पिक्सेल आणि 267ppi ला सपोर्ट करते.
मायक्रोसॉफ्ट उद्या दिल्लीमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करत आहे. ह्या कार्यक्रमासाठी कंपनीने वेबसाइटवर निमंत्रण पाठवले आहे. आता ह्या निमंत्रणाला पाहून अशी आशा आहे की, कंपनी ह्या डिवाइस सरफेस प्रो 4 ला भारतात लाँच करेल.
ऑक्टोबर महिन्यात मायक्रोसॉफ्टने एका कार्यक्रमादरम्यान आपल्या टॅबलेट सरफेस प्रो 4 आणि आपल्या लॅपटॉप सरफेस बुकला लाँच केले आहे. सरफेस प्रो 4 कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात बारीक आणि कमी वजनाचा प्रोसेसर असलेला टॅबलेट आहे. ह्याची किंमत (जवळपास 56,790 रुपये) ठेवण्यात आली आहे.
मायक्रोसॉफ्ट सरफेस प्रो 4 च्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर,ह्यात फिंगरप्रिंट सेंसर आहे, जो की-बॉर्डमध्ये आहे. ह्यात 13.2 इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे. ह्याची डिस्प्ले ५ मिलियन पिक्सेल आणि 267ppi ला सपोर्ट करते. ह्यात खास अशी पिक्सेलकूल टेक्नॉलॉजीचा वापर केला गेला आहे.
हा हायब्रिड कूलिंग सिस्टमसह येतो. ह्यात 6th जनरेशनचा इंटेल कोर प्रोसेसरसह 16GB आणि 1TB हार्ड डिस्क दिली गेली आहे.