मार्क झुकरबर्गचा पिनटेरेस्ट आणि ट्विटर अकाउंट हॅक

मार्क झुकरबर्गचा पिनटेरेस्ट आणि ट्विटर अकाउंट हॅक
HIGHLIGHTS

ह्याआधी समोर आलेल्या रिपोर्टने असा दावा केला होता की, त्यांचा इन्स्टाग्राम अकाउंटसुद्धा हॅक झाले होते.

फेसबुकचे फाउंडर, मार्क झुकरबर्गचा पिनटेरेस्ट आणि ट्विटर अकाउंट हॅक झाले आहे. ह्यासाठी हॅकिंग ग्रुप OurMine ला जबाबदार धरले जात आहे. ह्याआधी त्यांचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याचेही समोर आले होते. मात्र फेसबुकने वेंचरबीटला असे सांगितले होते की, असे काही झालेले नाही.

तसे अजूनपर्यंत काही समजले नाही की, OurMine ला कसे त्यांच्या अकाउंटचे एक्सेस मिळाले, मात्र ह्या ग्रुपने असे सांगितले आहे की, काही दिवसांपूर्वी LInkedln हॅक झाला होता, जेथे पासवर्ड ऑनलाइन पब्लिश केले होते, त्यामुळे असे झाले असल्याचे ते म्हणाले. हॅक झालेल्या अकाउंट्समध्ये मार्क झुगरबर्गचे अकाउंट असल्याचेही अंदाज व्यक्त केला जातोय आणि फेसबुकच्या फाउंडरने ह्या Linkedln पासवर्डला दुस-या सोशल नेटवर्क्सवर वापरले.


ट्विटरने ताबडतोब हे अकाउंट रद्द केले आणि हॅकरद्वारा केल्या गेलेल्या ट्विटला हटवल्यानंतर रिस्टोर केले. पिनटेरेस्टनेसुद्धा असेच काहीसे केले. ट्विटरवर OurMineच्या अकाउंटला सुद्धा रद्द करण्यात आले.

हेदेखील वाचा – महिंद्रा eVerito इलेक्ट्रिक कार भारतात लाँच, किंमत ९.५० लाखांपासून सुरु
हेदेखील वाचा – planar magnetic टेक्नॉलॉजीसह येणारा जगातील पहिला हेडफोन लाँच

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo