digit zero1 awards

AMAZON सेल संपायला फक्त काही तासांचा अवधी, बजेटमध्ये मिळतोय जबरदस्त Lenovo Tablet

AMAZON सेल संपायला फक्त काही तासांचा अवधी, बजेटमध्ये मिळतोय जबरदस्त Lenovo Tablet
HIGHLIGHTS

AMAZON रिपब्लिक डे सेलचा शेवटचा दिवस

Lenovo Tab M10 Plus टॅबलेट मिळतोय स्वस्तात

तसेच, 1 वर्षाची वॉरंटी दिली जात आहे.

Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेलचा आज शेवटचा दिवस आहे आणि या काळात कमी किमतीत टॅबलेट खरेदी करण्याची संधी दिली जात आहे. जर तुम्हाला तुमच्या मुलासाठी एक उत्तम टॅबलेट खरेदी करायचा असेल, तर Lenovo Tab M10 Fhd Plus (2Nd Gen) वर उत्तम ऑफर्स उपलब्ध आहेत. बघुयात ऑफर्स… 

हे सुद्धा वाचा : BSNL ने बंद केला स्वस्त प्लॅन, आता कोणता आहे कंपनीचा सर्वात स्वस्त प्लॅन ?

ऑफर्स : 

या फोनची किंमत 35,000 रुपये आहे. 57 टक्के डिस्काउंटसह 14,999 रुपयांना खरेदी करता येईल. ही किंमत त्याच्या 4 GB रॅम आणि 128 GB व्हेरियंटची आहे. तसेच हा प्रकार Wi-Fi + LTE सपोर्टसह येतो. येथून खरेदी करा…  

जर तुम्हाला ही किंमत जास्त वाटत असेल तर तुमच्याकडे EMI पर्याय देखील आहे. तुम्ही दरमहा 717 रुपये देऊन ते खरेदी करू शकता. या टॅबलेटवर 14,050 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. कोणत्याही जुन्या टॅब्लेटची देवाणघेवाण तुम्ही करू शकता. केवळ टॅब्लेटच नाही तर तुम्ही येथे मोबाईलची देवाणघेवाणही करू शकता.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स : 

यात 10.3 इंच लांबीचा FHD डिस्प्ले आहे. याचे पिक्सेल रिझोल्यूशन 1920 x 1200 आहे. तसेच, 60 Hz चा रिफ्रेश दर देण्यात आला आहे. यात 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे. यामध्ये MediaTek Helio P22T टॅब प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनला Android 9 Pie देण्यात आला आहे.

फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे. त्याबरोबरच, फोनमध्ये 8MP AF रियर कॅमेरा आहे. तसेच 5MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तसेच 1 वर्षाची वॉरंटी दिली जात आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo