Ford Mustang GT कार भारतात लाँच, किंमत ६५ लाख रुपये

Ford Mustang GT कार भारतात लाँच, किंमत ६५ लाख रुपये
HIGHLIGHTS

Ford Mustang GT 6th gen मध्ये 5.0 लीटरचे V8 इंजिन देण्यात आले आहे.

ऑटो एक्सपो 2016 दरम्यान फोर्डने घोषणा केली होती, की लवकरच ती भारतामध्ये Ford Mustang GT लाँच करेल आणि त्यानुसार अखेर फोर्डने ह्या कारला भारतात लाँच केले. भारतात लाँच केलेल्या Ford Mustang GT 5.0 लीटर पेट्रोल इंजिनसह लाँच केली आहे. ह्यात एक 6-स्पीड ऑटोमेटिक गियरबॉक्स सुद्धा आहे. कंपनीने भारतात ह्या कारची किंमत 65 लाख (एक्स-शोरुम, दिल्ली) ठेवली आहे.

कंपनीने सर्वात आधी Ford Mustang GT ला १९६५ मध्ये लाँच केले होते. भारतात लाँच केल्या गेलेल्या ह्या कारमध्ये 396 bhp पॉवरचा समावेश आहे. हा मूळ व्हर्जनपेक्षा जवळपास २५-३० bhp कमी आहे.

हेदेखील वाचा – भारतीय बाजारात सर्वाधिक विकले गेलेले हे नोकियाचे जबरदस्त फोन्स…

कंपनीने ह्या कारमध्ये बरेच लक्जरीज फीचर्स दिले आहेत, जसे की हिटेड/कूल्ड सीट्स, अॅल्युमिनियम फूट पेडल.
 

हेदेखील पाहा – [Marathi] Le Eco Le 1S Overview – Le इको ली 1S ओव्हरव्ह्यू

ह्या कारमध्ये 8 इंचाची डिस्प्ले आहे. तसेच 9 स्पीकर ऑडियो सिस्टमसह दिले आहेत. हा ऑडियो सिस्टम अॅम्प्लीफायरसह येतो. ही कार फोर्ड सिंक-2 सिस्टमने सुसज्ज आहे. ह्याच्या माध्यमातून यूजर कारच्या काही फिचर्सला आपल्या आवाजाने नियंत्रित करु शकतात.

 

हेदेखील वाचा – मेटल बॉडीने सुसज्ज असेल मिजू MX6 स्मार्टफोन
हेेदेखील वाचा – 
एसर ट्रॅवलमेट X349 लॅपटॉप लाँच, 8GB रॅमने सुसज्ज

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo