ट्रीपला जाण्यापूर्वी जाणून घ्या एकूण किती Toll Tax लागेल, बघा सोप्या स्टेप्स…

ट्रीपला जाण्यापूर्वी जाणून घ्या एकूण किती Toll Tax लागेल, बघा सोप्या स्टेप्स…
HIGHLIGHTS

ट्रीपला जाण्याआधी एकूण टोल टॅक्स किती लागेल ते बघा

Google Maps मुळे तुम्हाला अंदाजे टोलची रक्कम कळेल

वापरकर्त्यांसाठी Toll Price estimate फीचरची घोषणा

तुम्ही ट्रीप प्लॅन करत असाल आणि प्रवासादरम्यान तुम्हाला किती टोल टॅक्स भरावा लागेल हे जाणून घ्यायचे असेल, तर आता हे काम तुम्ही घरबसल्या चुटकीसरशी करू शकता. खर तर, Google Maps मुळे तुम्हाला अंदाजे टोलची रक्कम कळेल. या विशेष फीचरमुळे, तुम्ही तुमच्या सहलीचे बजेट टोल टॅक्सनुसार प्लॅन करता येईल.

हे सुध्दा वाचा : 16GB RAM सह Lenovo Legion Y70 फोन लॉन्च, किंमतही कमी

 या वर्षी एप्रिलमध्ये, Google Maps ने वापरकर्त्यांसाठी Toll Price estimate फीचरसह अनेक नवीन फीचरची घोषणा केली. गुगल मॅप्सने असा दावा केला आहे की, जर युजर एखाद्या विशिष्ट टोल-रोडवरून चालत असतील तर या विशेष फीचरमुळे त्यांना किती टोल भरावा लागेल हे ते पाहू शकतील. 

 चला तर मग जाणून घेऊयात हे फीचर कसे वापरायचे…

– प्रथम तुमचे आता तुमचे start आणि एंड डेस्टिनेशन सेट करा. 

– यानंतर, किलोमीटरच्या बाजूला दिसणाऱ्या चिन्ह पर्यायावर क्लिक करा.

– तुम्ही त्यावर क्लिक करताच, तुम्हाला एकूण टोल खर्च मिळेल.

(टीप- लक्षात ठेवा की तुम्ही कारच्या आयकॉनवर क्लिक केले आहे, अन्यथा तुम्हाला टोलची किंमत दिसणार नाही.)

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo