भारीच की ! प्रत्येक GPay पेमेंटवर 50 ते 100 रुपये कॅशबॅक, होईल बंपर कमाई
GPay वर मस्त कमाई करा.
खालील टिप्सचा अवलंब करून उत्तम कॅशबॅक मिळवा.
वेगवेगळ्या अकाउंटवर पेमेंट करा.
तुम्हीही गुगल पेमेंट वापरता पण गुगल पेमेंट करताना तुम्हाला कॅशबॅक मिळत नसेल, तर आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आज आम्ही तुम्हाला अशा टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला सर्वोत्तम कॅशबॅक रिवॉर्ड तर मिळतीलच, शिवाय इतर कूपन आणि ऑफर देखील तुम्हाला मिळणार आहेत.
हे सुद्धा वाचा : एक वर्षाच्या वैधतेसह दररोज 2GB डेटा देणारा BSNL प्लॅन, किंमतही कमी
Google Pay प्लॅन निवडा.
Google पेमेंट ऍपमध्ये तुम्हाला अनेक प्लॅन्स पाहायला मिळतात, ज्यामध्ये विविध श्रेणींमध्ये अनेक ऑफर समाविष्ट असतात. तुम्ही हे प्लॅन्स निवडल्यास, तुम्हाला त्या श्रेणीतील पेमेंटवर चांगला रिवॉर्ड किंवा कॅशबॅक दिला जातो. या पेमेंटमध्ये गॅस बिल तसेच वीज बिल आणि पेट्रोल बिल समाविष्ट आहे. तुम्ही ही पेमेंट केल्यास, तुम्हाला निश्चित कॅशबॅक मिळेल जो खूप जास्त असेल. जर तुम्ही अद्याप ही पद्धत वापरून पाहिली नसेल, तर लगेच करून बघा.
वेगवेगळ्या अकाउंटवर पेमेंट करा.
जर तुम्ही एकाच खात्यावर मोठी रक्कम पाठवली आणि तुम्हाला मोठा कॅशबॅक मिळेल असे वाटत असेल, तर तसे नाही. जर तुम्हाला कॅशबॅक हवा असेल तर वेगवेगळ्या खात्यांवर पेमेंट करा, ज्यामुळे जास्त कॅशबॅक मिळेल आणि त्याची शक्यताही जास्त असेल.
जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला एकाच वेळी खूप मोठी रक्कम ट्रान्सफर करत असाल, तर तुम्हाला त्या रकमेसाठी Google Pay वर जास्त कॅशबॅक मिळणार नाही. तर तुम्ही अनेक खात्यांमध्ये रक्कम ट्रान्सफर केल्यास तुम्हाला जास्त कॅशबॅक मिळेल, जो जास्त असण्याची शक्यता आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile