1.5 टन हिटाची AC च्या किमतीत घट, निम्म्याहून कमी झाले दर

1.5 टन हिटाची AC च्या किमतीत घट, निम्म्याहून कमी झाले दर
HIGHLIGHTS

Hitachi 1.5 टन 3 स्टार स्प्लिट इन्व्हर्टर AC

AC खरेदी करण्याच्या सीजनमध्ये या एसीची किंमत कमी

फ्लिपकार्ट वर AC भारी ऑफर्ससह उपलब्ध

एप्रिलच्या सुरुवातीला भारतात तीव्र उष्णता असते, त्यामुळे एसीची मागणी खूप असते. आता एप्रिल महिना आलेला आहे. AC खरेदी करण्याचा सिझन देखील आला आहे. त्यामुळे तुम्हाला जर नवीन AC खरेदी करायचा असेल तर आमच्याकडे तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. Hitachi 1.5 टन 3 स्टार स्प्लिट इन्व्हर्टर AC ची किंमत कमी झाली आहे. 

Hitachi 1.5 टन 3 स्टार स्प्लिट इन्व्हर्टर AC

हिटाची 1.5 टन 3 स्टार स्प्लिट इन्व्हर्टर एसीची किंमत रु. 59,700 आहे. पण 38 टक्के डिस्काउंटनंतर ते फ्लिपकार्टवर 36,499 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. एसीच्या खरेदीवर 4000 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. यानंतर एसीची किंमत 32,499 रुपयांपर्यंत खाली येईल. 

याशिवाय, येस बँक क्रेडिट कार्डच्या खरेदीवर 10 टक्के कमाल 15000 रुपयांची सूट दिली जात आहे. याशिवाय 2000 रुपयांची अतिरिक्त सूट उपलब्ध आहे. एसीच्या खरेदीवर 10 दिवसांसाठी बदलण्याची सुविधा उपलब्ध आहे. एसी खरेदीवर 1 वर्षाची वॉरंटी देखील मिळतेय. अधिक जाणून घेण्यासाठी फ्लिपकार्टला भेट द्या. 

स्पेसिफिकेशन  

 हा हिताची ब्रँडचा 1.5 टन स्प्लिट एसी आहे, जो 3 स्टार बीईई रेटिंगसह येतो. यात ऑटो रीस्टार्ट पर्याय आहे. तसेच ऑटो पॉवर कटचा पर्याय देण्यात आला आहे. यात उत्तम कूलिंग सिस्टम देण्यात आली आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo