गुगल क्रोेमला मिळाले WebVR, आता व्हर्च्युअल रिअॅलिटी मध्ये करा ब्राउझिंग

गुगल क्रोेमला मिळाले WebVR, आता व्हर्च्युअल रिअॅलिटी मध्ये करा ब्राउझिंग
HIGHLIGHTS

क्रोमचे नवीन बीटा व्हर्जन हे सपोर्ट दाखवत आहे.

गुगलवर आता लवकरच वेबसाइटला क्रोमद्वारे व्हर्च्युअल रिअॅलिटमध्ये ब्राउज करु शकणार. क्रोमच्या ह्या नवीन बीटा व्हर्जनमध्ये WebVr चे फ्रेमवर्क दाखवत आहे. आणि हा ह्याला सपोर्टही करतो. ह्याच्या माध्यमातून आपण क्रोमवर ब्राउजिंग करु शकता आणि ते सुद्धा VR मध्ये. हा नवीन बीटा व्हर्जन हेडसेटला सुद्धा सपोर्ट करतो, जसे की सॅमसंग गियर VR.

 

WebVr एक एक्सपेरिमेंटल जावास्क्रिप्ट API आहे, जो आपल्या VR डिवाइसवर ब्राउजिंग करण्याचे स्वातंत्र देतो. सध्यातरी, WebVR फायरफॉक्स आणि सॅमसंग इंटरनेटवर उपलब्ध आहे. ज्या लोकांवळ एक सॅमसंग गियर VR आहे ते ह्याच्या माध्यमातून ब्राउजिंग करु शकता.

हेदेखील वाचा – अॅनड्रॉईडवर खेळता येतील हे १० आकर्षक रेसिंग गेम्स (2016)

अनेक वेबसाइट्सनींही ह्या फीचरला म्हणावा तसा सपोर्ट केला नाही. मात्र आता येणा-या काही दिवसात आपण कोणतेही सर्च VR च्या माध्यमातून करु शकतो.

 

हेदेखील वाचा – भारतात लाँच झाला पॅनासोनिक एलुगा नोट स्मार्टफोन, किंमत १३,२९० रुपये
हेदेखील वाचा – 
ग्लॉसी मेटल बॉडीने सुसज्ज असलेला TCL 560 स्मार्टफोन भारतात लाँच

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo