कॅशबॅक सह खूप स्वस्तात मिळत आहेत हे गीजर

Updated on 30-Oct-2018
HIGHLIGHTS

पेटीएम मॉल वर आज या गीजरच्या किंमतींवर भारी डील्स मिळत आहेत.

पेटीएम मॉल आज काही गीजर वर भरपूर कॅशबॅक देत आहे ज्यामुळे हे प्रोडक्ट्स खूप कमी किंमतीत विकत घेता येत आहेत. जर तुम्ही या प्रोडक्ट्स पैकी काही प्रोडक्ट्स विकत घेण्याचा विचार करत असला तर तुम्ही पेटीएम वर मिळणाऱ्या या ऑफर्स वर एक नजर टाकू शकता. या प्रोडक्ट्स मध्ये वेगवेगळ्या ब्रँड आणि वेगवेगळ्या किंमतीच्या प्रोडक्ट्सचा समावेश आहे. चला एक नजर या डील्स वर पण टाकू. 

Hindware 15 L Storage Geyser Atlantic Metal HS15MDW20SB1
या गीजरची किंमत तशी तर 4,999 रूपये ठेवण्यात आली आहे पण जर तुम्ही SHA20 प्रोमो कोडचा वापर केलात तर तुम्हाला 1000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळू शकतो आणि 3,999 रुपयांमध्ये तुम्ही हा विकत पण घेऊ शकता. याची कपॅसिटी 15 लीटर आहे आणि यह 5 स्टार एनर्जी रेटिंग सह येतो. इथून विकत घ्या

Bajaj 15 L Storage Geyser Caldia
या गीजरची किंमत पेटीएम वर 6,809 रूपये ठेवण्यात आली आहे पण SHA20 प्रोमो कोड वापरल्यास तुम्ही 1,362 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळवू शकता ज्यामुळे याची किंमत कमी होऊन 5,447 रूपये होते. याची कपॅसिटी 15 लीटर आहे आणि याला 5 स्टार एनर्जी रेटिंग देण्यात आली आहे. इथून विकत घ्या

AO Smith 15 L Storage Geyser HSE-VAS
या गीजरची किंमत 7,732 रूपये आहे पण SHA25 कूपन कोड वापरल्यास 1,933 रुपयांचा कॅशबॅक मिळवता येईल ज्यामुळे याची किंमत 6,186 रूपये होते. हा 5 स्टार रेटिंग सह येतो आणि इसकी कपॅसिटी 15 लीटर आहे. इथून विकत घ्या

Crompton 15 L Storage Geyser SWH315E
या गीजरची किंमत तशी तर 6,670 रूपये आहे पण SHA25 प्रोमो कोडचा वापर केल्यास या गीजर वर 1668 रुपयांचा भरभक्कम कॅशबॅक मिळत आहे ज्यामुळे याची किंमत कमी होऊन 5,002 रूपये झाली आहे. इथून विकत घ्या

Usha 15 L Storage Geyser Misty
या गीजरची किंमत 6,480 रूपये आहे पण SHA20 प्रोमो कोडचा वापर केल्यास हा गीजर 5,184 रुपयांमध्ये मिळत आहे. याची कपॅसिटी 15 लीटर आहे आणि याला 5 स्टार एनर्जी रेटिंग देण्यात आली आहे. इथून विकत घ्या

Activa Executive 15 L Storage Geyser
एक्टिवाच्या या गीजरची किंमत 4,899 रूपये आहे पण SHA20 प्रोमो कोडचा वापर केल्यास 980 रुपयांचा कॅशबॅक मिळत आहे ज्यमुळे याची किंमत कमी होऊन 3,919 रूपये झाली आहे. इथून विकत घ्या
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :