धमाकेदार डील्स, अमेझॉन या पॉवरबॅंक्स वर देत आहे 76% पर्यंतची सूट

धमाकेदार डील्स, अमेझॉन या पॉवरबॅंक्स वर देत आहे 76% पर्यंतची सूट

स्मार्टफोन मध्ये नवीन फीचर्स दिवसेंदिवस येतच असतात तसेच गेमिंग साठी पण डिवाइसचा वापर तासंतास केला जातो. त्यामुळे तुमच्या फोन मध्ये वारंवार बॅटरी संपण्याची अडचण येते कि तुमच्या फोनची बॅटरी संपली किंवा फोन डिस्चार्ज झाला, असे झाल्यास तुम्हाला पॉवरबॅंक लागते. आता प्रश्न असा येतो कि कोणती पावरबॅंक घ्यावी जी तुमच्या बजेट मध्ये असेल आणि तुमच्या खिशाला पण भारी पडणार नाही, आज आम्ही तुम्हाला याबद्दल सांगणार आहोत. आज आम्ही तुमच्यासाठी काही अश्या पॉवरबॅंक्सची लिस्ट घेऊन आलो आहोत ज्या तुम्ही अमेझॉन वर सहज कमी किंमतीत विकत घेऊ शकता. या डिवाइस वर तुम्हाला 76% पर्यंतची सूट दिली जात आहे.

 

LAPGUARD SAILING 1510 13000MAH LITHIUM-ION POWER BANK (WHITE-BLUE)

प्राइस: 2,500 रुपये

डील प्राइस: 599 रुपये

Lapguard कडून तुम्हाला हि पॉवरबॅंक अमेझॉन वर फक्त 599 रुपयांमध्ये मिळत आहे तसेच याची मार्केट प्राईस 2,500 रुपये आहे.  अशाप्रकारे तुम्हाला या डिवाइस वर 1,901 रुपये म्हणजे 76% ची सूट मिळत आहे. हा डिवाइस White आणि Blue कलर मध्ये Built-in 4 LED indicators सह येतो जो बॅटरी डिस्प्ले सह चार्जिंग स्टेटस दाखवतो. इथून विकत घ्या

 

AMBRANE PP-11 10000MAH LITHIUM POLYMER POWER BANK (BLACK)

प्राइस: 2,499 रुपये

डील प्राइस: 699 रुपये

Ambrane कडून तुम्हाला हि 10000mAH Lithium Polymer पॉवरबॅंक अमेझॉन वर फक्त 699 रुपयांमध्ये मिळत आहे तसेच याची मार्केट प्राईस 2,499 रुपये आहे. अशाप्रकारे तुम्हाला या डिवाइस वर 1,800 रुपये म्हणजे 72% ची सूट मिळत आहे. हा डिवाइस Black कलर मध्ये Dual USB Output सह उपलब्ध आहे. इथून विकत घ्या

 

ZINQ TECHNOLOGIES Z10KI 10000MAH LITHIUM ION POWER BANK (WHITE)

प्राइस: 999 रुपये

डील प्राइस: 499 रुपये

Zinq Technologies कडून तुम्हाला हि 10000mAH Lithium Polymer पॉवरबॅंक अमेझॉन वर फक्त 499 रुपयांमध्ये मिळत आहे तसेच याची मार्केट प्राईस 999 रुपये आहे. अशाप्रकारे तुम्हाला या डिवाइस वर 500 रुपये म्हणजे 50% ची सूट मिळत आहे. हा डिवाइस White कलर मध्ये एक वर्षाच्या वॉरंटी सह उपलब्ध आहे. इथून विकत घ्या

 

INTEX IT-PB11K 11000MAH POWER BANK (BLACK)

प्राइस:1,899 रुपये

डील प्राइस:  699 रुपये

Intex ची हि 11000mAH पॉवरबॅंक अमेझॉन वर फक्त 699 रुपयांमध्ये मिळत आहे तसेच याची मार्केट प्राईस 1,899 रुपये आहे. अशाप्रकारे तुम्हाला या डिवाइस वर 1,200 रुपये म्हणजे 63% ची सूट मिळत आहे. हा डिवाइस Black कलर मध्ये, Power input DC 5V/2.1A आणि output 5V/1A, 5V/2A सह उपलब्ध आहे. इथून विकत घ्या

 

MICROMAX 10400 MAH POWER BANK (BLACK)(PBAPB1041BLA)

प्राइस: 2,099 रुपये

डील प्राइस: 649 रुपये

Micromax ची हि 10400 mAh पॉवरबॅंक अमेझॉन वर फक्त 649 रुपयांमध्ये मिळत आहे तसेच याची मार्केट प्राईस 2,099 रुपये आहे. अशाप्रकारे तुम्हाला या डिवाइस वर 1,450 रुपये म्हणजे 69% ची सूट मिळत आहे. हा डिवाइस Black कलर मध्ये High capacity LG chem Cells सह उपलब्ध आहे. इथून विकत घ्या

 

LENOVO 13000MAH LITHIUM-ION POWER BANK PA13000 (SILVER)

प्राइस: 3,499 रुपये

डील प्राइस: 999 रुपये

हि Lenovo 13000mAH Lithium-ion पॉवरबॅंक अमेझॉन वर फक्त 999 रुपयांमध्ये मिळत आहे तसेच याची मार्केट प्राईस 3,499 रुपये आहे. अशाप्रकारे तुम्हाला या डिवाइस वर 2,500 रुपये म्हणजे 71% ची सूट मिळत आहे. हा डिवाइस Silver कलर मध्ये Intelligent power control chip आणि high conversion rate सह उपलब्ध आहे. इथून विकत घ्या

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo