४,००० च्या किंमतीत येणारे उत्कृष्ट पॉईंट अँड शूट कॅमेरे

Updated on 31-Mar-2016
HIGHLIGHTS

फ्यूजीफिल्म फाइनपिक्स C25 पॉईंट अँड शूटमध्ये १२ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला असून निकॉन कूलपिक्स L31 पॉईंट अँड शूटमध्ये १६ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

स्पेक्स फ्यूजीफिल्म फाइनपिक्स C25 पॉईंट अँड शूट निकॉन कूलपिक्स L31 पॉईंट अँड शूट
किंमत २,९९९ रुपये ३,९९८ रुपये
वैशिष्ट्य मायक्रोफोन आहे उत्कृष्ट कॅमेरा रिझोल्युशन
मॉडेल C25 L31
परिमाण 91.3 (W) x 59 (H) x 32.1 (D) mm 96.4 x 59.4 x 28.9 mm
सेंसर
प्रकार CCD CMOS
आकार 1/2.3 Inch 1/2.3 inch
लेन्स
प्रकार Fujinon
अॅपर्चर रेंज F3.2 – F6.5
ऑप्टिकल झूम 3x 5x
डिजिटल झूम 6.3x 400
डिस्प्ले
डिस्प्ले आकार २.४ इंच २.७ इंच
डिस्प्ले रिझोल्युशन 110,000 Dots 230,000 Dots
फोटोग्राफी वैशिष्ट्ये
कलर फिल्टर प्रायमरी(RGB) कलर फिल्टर
फेस डिटेक्शन हो
सेल्फ टायमर हो, २ आणि १० सेकंद
अंतर्गत फ्लॅश हो हो
इमेज
कॅमेरा 12MP 16.1MP
व्हिडियो रेकॉर्डिंग 480p @ 30fps 4608 x 2592 px
ISO Auto, 100-1600 ISO 80 – 1600
इमेज प्रकार JPEG DCF, EXIF 2.3 Compliant, JPEG
बॅटरी प्रकार AA Alkaline Battery दोन Alkaline

हेदेखील वाचा – मायक्रोमॅक्स कॅनवास स्पार्क 3 स्मार्टफोन लाँच: किंमत ४,९९९ रुपये

हेदेखील वाचा – Voot:भारतात लाँच झाली व्हिडियो-ऑन-डिमांड सेवा

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi

Connect On :