फ्लिपकार्ट वरील 5 जबरदस्त पावर बँक्सच्या डील्स
फ्लिपकार्टचा द रिपब्लिक डे सेल 20 जानेवारीला सुरु झाला होता आणि आज हा सेल संपत आहे.
फ्लिपकार्ट रिपब्लिक डे सेलचा शेवटचा दिवस आला आहे आणि आजच्या सेल मध्ये पावर बँक वर काही खास डील्स सादर केल्या जात आहेत. या लिस्ट मध्ये आम्ही टॉप 5 पावर बँक्सचा समावेश केला आहे ज्या चांगल्या ऑफर्स सह मिळत आहेत. या लिस्ट मध्ये आम्ही वेगवेगळ्या किंमतीच्या आणि ब्रँडच्या पावर बँकचा समावेश केला आहे. फ्लिपकार्टचा हा सेल 20 जानेवारीला सुरु झाला होता आणि आज याचा शेवटचा दिवस आहे, जर तुम्ही नवीन पावर बँक विकत घेऊ इच्छित असाल तर या डील्स वर एक नजर टाकू शकता.
Intex 10000 mAh Power Bank
प्राइस: 1200 रुपये
डील प्राइस: 499 रुपये
या पावर बँकेची किंमत 1200 रुपये आहे पण फ्लिपकार्टच्या सेल मध्ये हा डिवाइस 499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. याची कॅपॅसिटी 10000 mAh आहे आणि याचे वजन 275 ग्राम आहे. पावर सोर्स साठी यात AC एडाप्टर देण्यात आला आहे. पावर बँक मध्ये लिथियम-इओन बॅटरी देण्यात आली आहे. इथून विकत घ्या
Syska 10000 mAh Power Bank
प्राइस: 1800 रुपये
डील प्राइस: 599 रुपये
या पावर बँकेच्या किंमतीवर 66% डिस्काउंट मिळत आहे ज्यामुळे तुम्ही हि पावर बँक 599 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. या पावर बँकेची कॅपॅसिटी 10000 mAh आहे आणि हिचे वजन 285 ग्राम आहे. या पावर बँक मध्ये लिथियम-इओन बॅटरी देण्यात आली आहे. इथून विकत घ्या
Philips 11000 mAh Power Bank
प्राइस: 2,199 रुपये
डील प्राइस: 799 रुपये
या पावर बँकेच्या किंमतीवर फ्लिपकार्ट 63% डिस्काउंट देत आहे ज्यामुळे हा डिवाइस 799 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे. हि 11000 mAh च्या क्षमतेसह येते आणि यात लिथियम-इओन बॅटरी देण्यात आली आहे. इथून विकत घ्या
Ambrane 20000 mAh Power Bank
प्राइस: 3,799 रुपये
डील प्राइस: 1,299 रुपये
या पावर बँकेच्या किंमतीवर 65% डिस्काउंट मिळत आहे ज्यामुळे हि 1,299 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हिचे क्षमता 20000 mAh आहे आणि हिचे वजन 325 ग्राम आहे. इथून विकत घ्या
Lenovo 10400 mAh Power Bank
प्राइस: 2,999 रुपये
डील प्राइस: 699 रुपये
या पावर बँकेवर फ्लिपकार्ट 76% डिस्काउंट देत आहे, ज्यामुळे हिची किंमत कमी होऊन 699 रुपये झाली आहे, जर तुम्ही पावर बँक घेण्याचा विचार करत असाल तर हि पावर बँक 10400 mAh क्षमतेसह येते. हिचे वजन 240 ग्राम आहे. इथून विकत घ्या