फ्लिपकार्टवर मिळत आहे स्मार्टफोन्स, लॅपटॉप्स आणि इतर गॅजेट्सवर भारी सूट

Updated on 25-May-2016
HIGHLIGHTS

फ्लिपकार्टवर तीन दिवस चालणा-या सेलमध्ये सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तूंशिवाय इतर वस्तूंवर आकर्षक सूट मिळत आहे. ह्यात सिटी बँक आणि क्रेडिट कार्ड कस्टमर्सला 10% कॅशबॅक दिला जाईल.

ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्ट आपल्या यूजर्सला बिग शॉपिंग डेज सेल आणला आहे, ज्यात कंपनी स्मार्टफोन, लॅपटॉपशिवाय इतर सर्व वस्तूंवरसुद्धा आकर्षक सूट मिळत आहे. हा सेल आजपासून सुरु झाला असून हा शुक्रवारपर्यंत चालेल. ही सूट सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर मिळत आहे. ह्यात सिटी बँक आणि क्रेडिट कार्ड कस्टमर्सला 10% कॅशबॅक दिला जाईल.

ह्या सेलची सर्वात खास ऑफर म्हणजे LeEco Le 1S Eco वर दिली जाणारी सूट. ज्यात हा आपल्याला कोणत्याही रजिस्ट्रेशनशिवाय मिळत आहे. त्याशिवाय ह्यात आपल्याला LeEco सह १३०० रुपयाचा ईयरफोन, एक बॅक कव्हर आणि LeEco ची ४,९०० रुपयाची मेंबरशिप मोफत दिली जात आहे. त्याशिवाय स्मार्टफोन एक्सचेंजमध्ये आपल्याला LeEco वर ८५०० रुपयापर्यंत सूट मिळत आहे.

 

त्याशिवाय दुस-या स्मार्टफोन्सप्रमाणे जसे की, लेनोवो वाइब K5 प्लसवर ५०० रुपयेस ANT VR हेडसेटवर 300 रुपये आणि जुन्या स्मार्टफोनवर ७००० रुपयाची सूट दिली जात आहे. सॅमसंग गॅलेक्सी J5 आणि गॅलेक्सी J7 (2016) वर ११,००० रुपये आणि १३,००० रुपयांपर्यंतची सूट मिळेल. तर मोटो X प्ले वर २५०० रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट, मोटो 360 स्मार्टवॉचमध्ये 1000 रुपयांचा डिस्काउंट आणि त्याशिवाय ह्या स्मार्टफोनला एक्सचेंज ऑफरमध्ये खरेदी केल्यास १३,००० रुपयांपर्यंतची सूट मिळेल. लेनोवो K3 नोट आणि लेनोवो वाइब P1m मध्ये फ्लॅट 1500 रुपये आणि 1000 रुपयांपर्यंतची सूट मिळेल. ह्या एक्सचेंज ऑफरमध्ये ह्या फोनला 6500 रुपये आणि 5500 रुपयात खरेदी केले जाऊ शकते. सॅमसंग गॅलेक्सी On7 आणि मायक्रोमॅक्स कॅनवास इवोकवरसुद्धा एक्सचेंज ऑफर मिळेल.
 

फ्लिपकार्टवर खरेदी करा Le Eco le 1S Eco केवळ ९,९९९ रुपयात
फ्लिपकार्टवर खरेदी करा लेनोवो वाइब K5 प्लस केवळ ७,९९९ रुपयात
फ्लिपकार्टवर खरेदी मोटो X प्ले १६,४९९ रुपयात
 

फ्लिपकार्टवर जुना लॅपटॉप बदल्यात इंटेल पॉवर लॅपटॉप्स घेतल्यास १०,००० रुपयांची सूट मिळेल. सँड डिस्कच्या मेमरी कार्ड आणि पेन ड्राइव्सवर सुद्धा आपल्याला सूट मिळत आहे.

 

हेदेखील वाचा – जगातील पहिला क्लाउड स्टोरेज स्मार्टफोन अखेर लाँच, किंमत १९,९९९ रुपये
हेदेखील वाचा – 
Sennheiser ने लाँच केले HD400 सीरिजचे नवीन हेडफोन्स, किंमत ५००० रुपयांपासून सुरु

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech.

Connect On :