कुठे पडणार आहे दुष्काळ याची आता 5 महीने आधीच मिळेल माहिती

कुठे पडणार आहे दुष्काळ याची आता 5 महीने आधीच मिळेल माहिती
HIGHLIGHTS

Australian National University म्हणजे ANU, Canberra च्या रिसर्चर्सनी दुष्काळ आणि नैसर्गिकरित्या लागणाऱ्या आगीबद्दल अनेक महिने आधीच माहिती दिली जाऊ शकते, याचा शोध लावला आहे. हि माहिती सॅटलाइट्स कडून मिळालेल्या डेटा वरून देण्यात आली आहे.

महत्वाचे मुद्दे:

  • ANU रिसर्चर्सनी केला खुलासा
  • डेटा गोळा करण्यासाठी GRACE सॅटलाइट्स चा वापर झाला
  • डेटा वरून अंडरग्राउंड वॉटर डिस्ट्रीब्यूशनची माहिती मिळेल

Australian National University च्या रिसर्चर्सच्या नव्या रिपोर्ट नुसार ANU ने मोठयाप्रमाणावर डेटाचा वापर करून पृथ्वीचे अंडरग्राउंड वॉटर मोजता येईल याचा शोध लावला आहे. ANU रिसर्चर Siyuan Tian आणि त्यांच्या टीम ने यासंबंधित माहिती Nature Communications पेपर मध्ये दिली आहे. त्यांच्यानुसार ते सॅटलाइट्सचा वापर पाण्याची उपलब्धता जाणून घेण्यासाठी करू शकतात आणि सांगू शकतात कि कशाप्रकरचा दुष्काळ पडणार आहे आणि ज्यामुळे मैदानांची, पर्वतांची आणि जंगलाची निर्मिती होते त्याची करणारे पण याआधारे सांगता येतील.

या सुख्या आणि नापीक मैदानांमुळे आग लागण्याचा धोका पण असतो. आणि याचकरणामुळे शेतीचे खूप नुकसान पण होते. Tian नुसार जवळपास 5 महीने आधीच याची भविष्यवाणी केली जाऊ शकते की कधी अशाप्रकरची समस्या येऊ शकते.

को-रिसर्चर आणि ANU Fenner School of Environment and Society चे प्रोफेसर Albert van Dijk म्हणाले कि या शोधात सॅटलाइट्स कडून मिळालेला डेटा एकत्र करून वॉटर साइकिल आणि प्लांट ग्रोथचा मॉडेल तयार केला गेला ज्यामुळे अंडरग्राऊंड वॉटर डिस्ट्रिब्युशन समजून घेणे सोप्पे झाले. रिसर्चर्स म्हणतात कि आपण अशाप्रकरच्या परिस्थितीत आपण आकाशाकडे बघत होतो पण आता स्पेस आणि अंडरग्राउंडस मुले हे शक्य झाले आहे कि आपण आधीच दुष्काळासाठी तयार राहू शकतो. जेणेकरून आपण दुष्काळानंतर येणाऱ्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी जास्त वेळ मिळेल.

यानंतर ANU च्या Australian Flammability Monitoring System ने हि फोरकास्ट लेटेस्ट सॅटलाइट मॅप्सशी जोडली जाईल ज्यामुळे दुष्काळानंतर लागणाऱ्या आगीची आधीच माहिती घेता येईल. Tian आणि त्यांच्या टीम ने हा डेटा Gravity Recovery and Climate Experiment (GRACE) सॅटलाइट वरून घेतला आहे पण भविष्यात हा डेटा GRACE Follow-On satellites कडून घेतला जाईल जो गेल्यावर्षी अवकाशात सोडण्यात आला आहे.

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo