डॉमिनोजने आणला जगातील पहिला पिज्जा डिलिवरी रोबोट

Updated on 21-Mar-2016
HIGHLIGHTS

डॉमिनोजने आपल्या परिवारात रोबोटच्या रुपात एक नवीन सदस्य आणला आहे जो पिज्जा डिलिवरी करण्याचे काम करेल. ह्याला आपण जगातील पहिला पिज्जा डिलिवरी रोबोट सांगू शकाल.

डॉमिनोजने आपल्या परिवारात रोबोटच्या रुपात एक नवीन सदस्य आणला आहे जो पिज्जा डिलिवरी करण्याचे काम करेल. ह्याला आपण जगातील पहिला पिज्जा डिलिवरी रोबोट सांगू शकाल. ह्याला DRU (Dominos Robotic Unit) असे नाव दिले गेले आहे. जगातील पहिला DRU म्हणजेच पिज्जा डिलिवरी रोबोटला डॉमिनोजने ऑस्ट्रेलियामध्ये सादर केले गेले आहे.

 

हा मिलिटरी रोबोट आता पिज्जा डिलिवरी करण्याचे काम करेल. ह्या रोबोट DRU ला डॉमिनोजच्या ऑस्ट्रेलियाच्या टीमने बनवले आहे. हा कंपनीच्या GPS च्या माध्यमातून रस्ता ओळखेल आणि जेथे त्याला पिज्जा डिलिवरी करायची आहे, तेथे जाऊन तो पिज्जा डिलिवर करेल.

हा एक चार पायांचा रोबोट आहे, ज्यात काही विभाग दिले आहेत. ज्यात तो ग्राहकांचे सामाना घेऊन जातो. आणि हा रोबोट 20km/h च्या स्पीडवर चालतो. हा ग्राहकजवळ पोहोचताच एक सेक्युरिटी कोड टाकावा लागतो आणि जर तो योग्य असेल तर रोबोट ते सामान ग्राहकांना देतो.

डोमिनोजचे म्हणणे आहे की, हे सर्व २०१५ मध्ये सुरु झाले होते. एक मायक्रोचिपसह आणि एक मोठ्या बुद्धिमत्तेने हा टेस्टिंग केल्यानंतर बनला होता.

 

हेदेखील वाचा – हे अॅप्स तुम्हाला बनवतील एकदम नवीन आणि हायटेक

हेदेखील वाचा – AP FiberNet: अत्यंत कमी किंमतीचा इंटरनेट पॅक लाँच

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech.

Connect On :