फ्री इंटरनेट ऑफरचा लाभ UbiSurfer ब्राउझरवर मिळेल. ह्यात फ्री इंटरनेट ऑफरमध्ये ऑडियो/व्हिडियो स्ट्रीमिंग आणि लोकल डाउनलोड यांचा समावेश नसेल. त्याशिवाय फ्री इंटरनेट सर्विस सिर्फ प्रीपेड GSM ग्राहकांना मिळेल.
मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी डाटाविंडने आपला नवीन टॅबलेट लाँच केला आहे. त्याचबरोबर कंपनीने एका वर्षापर्यंत मोफत इंटरनेटसुद्धा दिला आहे. कंपनीने ह्यासाठी आरकॉम आणि टेलिनॉर नेटवर्कसह करारसुद्धा केला आहे. ह्या टॅबलेटची किंमत २,९९९ रुपये ठेवली आहे. हा टॅबलेट केवळ ऑनलाइनच उपलब्ध आहे. ह्याला ऑनलाइन शॉपिंग साइट स्नॅपडिलवर खरेदी केला जाऊ शकतो. स्नॅपडीलवर हा काळ्या रंगात उपलब्ध आहे.
मोफत इंटरनेट ऑफरचा लाभ UbiSurfer ब्राउझरवर मिळेल. ह्यात फ्री इंटरनेट ऑफरमध्ये ऑडियो/व्हिडियो स्ट्रीमिंग आणि लोकल डाउनलोड यांचा समावेश नसेल. त्याशिवाय फ्री इंटरनेट सर्विस सिर्फ प्रीपेड GSM ग्राहकांना मिळेल.
डाटाविंड 7SC टॅबलेटच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 7 इंच किड WVGA डिस्प्ले दिली आहे, ज्याचे रिझोल्युशन 480×800 पिक्सेल आहे. हा 1.3GHz सिंगल कोर मिडियाटेक प्रोसेसर आणि 512MB च्या रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 4GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवू शकतो.
ह्यात रियर कॅमेरा आहे. हा आउट ऑफ बॉक्स अॅनड्रॉईड 4.4.2 किटकॅटवर काम करतो. ह्यात 24000mAh ची बॅटरी दिली आहे.