Christmas Gift Ideas for Kids: नाताळला तुमच्या मुलांना गिफ्ट करा ‘5’ स्वस्त गॅजेट्स, एकापेक्षा एक Best ऑप्शन्स
आपल्या मुलांना सॅन्टा बनून ख्रिसमसला बेस्ट गॅजेट्स गिफ्ट करा.
Goldenize Fashion Digital Watches हे डिजिटल वॉच वॉटरप्रूफ आहे.
Jaquile Kids Photography Toys या मिनी कॅमेरा मुलांसाठी सर्वोत्तम गिफ्ट आहे.
Christmas Gift Ideas for Kids: आपणा सर्वांना माहितीच आहे की, ख्रिसमसच्या सणाला सॅन्टा क्लॉज येतात आणि लहान मुलांना गिफ्ट देऊन जातात, अशा कथा प्रचलित आहेत. या कथेनुसार आजकालचे पालक सुद्धा आपल्या मुलांना सॅन्टा बनून ख्रिसमसला गिफ्ट्स देतात. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला 5 गॅजेट्स सांगणार आहोत, जे तुम्ही तुमच्या मुलांना गिफ्ट करू शकता. हे ख्रिसमस गिफ्ट नक्कीच तुमच्या मुलांच्या चेहऱ्यावर हसू आणेल. चला तर मग जास्त वेळ न घालवता पाहुयात यादी-
Goldenize Fashion Digital Watches
Goldenize Fashion Digital Watches हे डिजिटल वॉच वॉटरप्रूफ आहे. ही वॉच तुम्हाला 57% डिस्काउंटसह Amazon वर केवळ 298 रुपयांमध्ये मिळत आहे. ब्लॅक कलर व्यतिरिक्त तुम्हाला यामध्ये 7 वेगवेगळ्या कलर ऑप्शन्स मिळत आहेत. तुम्हाला तुमच्या मुलांसाठी नवी स्मार्टवॉच हवी असेल तर, ही वॉच स्वस्तात बेस्ट ऑप्शन आहे. Buy From Here
Cezo Monocular Telescope
तुमची मुले जर विज्ञान, स्पेस सायन्स अशा विषयांमध्ये रुची ठेवत असतील. तर, Cezo Monocular Telescope हे गिफ्टिंगसाठी बेस्ट ऑप्शन आहे. सध्या Amazon वर हे टेलिस्कोप 849 रुपयांना 58% डिस्काउंटसह मिळणार आहे. हे गॅझेट फक्त मुलांसाठीच नाही तर प्रौढांसाठी देखील गिफ्ट म्हणून योग्य आहे. Buy From Here
Digital Alarm Clock
डिजिटल अलार्म वॉच ही एक सानुकूलित घड्याळ आहे, ज्यामध्ये तुम्ही ज्या व्यक्तीला ते भेट देऊ इच्छिता त्याचा फोटो देखील लावू शकता. ही वॉच गिफ्ट म्हणून खूप सुंदर दिसते, ही वॉच उपयुक्त आणि एक उत्कृष्ट भेटवस्तू आहे. ही वॉच तुमच्या मुलांना वेळेची शिस्त लावण्यास मदत करेल.
Jaquile Kids Photography Toys
Jaquile Kids Photography Toys या मिनी कॅमेरामुळे तुमच्या मुलांच्या ओठांवर ज हसू दिसेल ते काही औरचं असेल. हा कॅमेरा मुली आणि मुलांसाठी सर्वोत्कृष्ट आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या डिवाइसची मूळ किंमत 2,099 रुपये आहे, परंतु तुम्ही हा कॅमेरा 62% डिस्काउंटसह 799 रुपयांना खरेदी करू शकता. तुम्ही कंपनीच्या अधिकृत साईटवरून हा डिवाइस खरेदी करू शकता.
pTron Bassbuds Duo in Ear Earbuds
pTron Bassbuds Duo in Ear Earbuds मध्ये 32 तासांचा प्लेबॅक टाइम ऑफर केला जातो. हे बड्स टच कंट्रोल्ड असतात. जरी या इयरबड्सची मूळ किंमत 2,599 रुपये आहे, परंतु तुम्हाला ते Amazon वर 73% डिस्काउंटसह 699 रुपयांमध्ये मिळत आहेत. येथून खरेदी करा
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile