Split AC Deals: टॉप ब्रँड्सचे 1.5 टनचे एसी निम्म्या किमतीत उपलब्ध, घरातंच येईल काश्मीरचा फील

Split AC Deals: टॉप ब्रँड्सचे 1.5 टनचे एसी निम्म्या किमतीत उपलब्ध, घरातंच येईल काश्मीरचा फील
HIGHLIGHTS

आताची गर्मी बघता ग्रीष्म ऋतू उष्णतेच्या बाबतीत कडक असेल.

एअर कंडिशनर AC आता प्रत्येक घराची गरज बनली आहे.

अनेक ब्रँडचे AC सध्या जवळपास निम्म्या किमतीत उपलब्ध आहेत.

Split AC Deals: अखेर उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. आताची गर्मी बघता ग्रीष्म ऋतू उष्णतेच्या बाबतीत कडक असेल, असे दिसत आहे. त्यामुळे, AC ही आता प्रत्येक घराची गरज बनली आहे. विशेषतः संपूर्ण उत्तर भारतात एप्रिल ते सप्टेंबर-ऑक्टोबर या काळात, कधी तीव्र उष्णता असते तर कधी आर्द्रता असते. त्यामध्ये घरात AC असणे आवश्यक आहे.

ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर एअर कंडिशनर खरेदीवर हजारो रुपयांची बचत करता येईल. अनेक टॉप ब्रँडचे AC सध्या जवळपास निम्म्या किमतीत उपलब्ध आहेत. तसेच, बँक ऑफर्स देखील उपलब्ध आहेत. या यादीमध्ये अनेक 1.5 टन स्प्लिट AC चा समावेश आहे.

Also Read: Double Door Fridge: उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच फ्रिज प्रचंड Discount सह उपलब्ध, मिनिटांमध्ये बनेल आईसक्रीम

Lloyd 1.5 Ton AC

Lloyd च्या या AC खरेदीवर 42% ची सूट दिली जात आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात 500 रुपयांची वेगळी कूपन सूट देखील दिली जात आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या AC ची MRP 59,990 रुपये इतकी आहे. सवलतीसह हा AC 34,490 रुपयांना खरेदी करता येईल. हा 5-इन-1 कन्व्हर्टिबल स्प्लिट AC आहे, ज्यामध्ये इनबिल्ट एअर प्युरिफायर देखील आहे. येथून खरेदी करा!

Samsung 1.5 Ton AC

Samsung च्या या AC ची एमआरपी 56,900 रुपये आहे. पण हा एसी Amazon वर 36,490 रुपयांना खरेदी करता येईल. या AC वर संपूर्ण 36% सूट दिली जात आहे. हा 1.5 टन क्षमतेचा स्मार्ट AC आहे, जो AI फीचर्ससह सुसज्ज आहे. या एसीचे एनर्जी रेटिंग 3 स्टार आहे, हे उपकरण Wi-Fi द्वारे देखील नियंत्रित केले जाऊ शकते. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!

Whirlpool 1.5 Ton

Whirlpool चा 62,000 रुपयांचा हा AC फक्त 32,490 रुपयांना उपलब्ध असेल. या इन्व्हर्टर स्प्लिट AC च्या खरेदीवर 48% पर्यंत बंपर सूट दिली जात आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, त्याच्या खरेदीवर 1000 रुपयांची कूपन सूट देखील उपलब्ध असेल. हा एसी मॅजिकूल तंत्रज्ञानावर काम करतो. यात 4-इन-1 कन्व्हर्टिबल कूलिंग मोड देखील आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo