तुम्हाला देखील या उन्हाळ्यात घरातच शिमला-मनालीचा फील हवा असेल तर, तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला महागड्या AC वरील ऑफर्सबद्दल सांगणार आहोत. कडक उन्हातून घरी पोहोचल्यानंतर तुम्हाला देखील थंडीचा आनंद घ्यायचा असेल तर, तुम्ही नवीन AC खरेदी करू शकता. आम्ही तुम्हाला सांगतो की, अनेक ई-कॉमर्स साइट्सवर Air Conditioner वर बंपर डिस्काउंट मिळत आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात AC डील्स-
सध्या ई-कॉमर्स साइट Amazon वर अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या AC वर बंपर डिस्काउंट उपलब्ध आहेत. तसेच, AC मध्ये अनेक प्रकारची ऍडव्हान्स फीचर्स देखील मिळतील.
Also Read: Realme P3 Ultra Sale: लेटेस्ट स्मार्टफोनची पहिली सेल आज! जाणून घ्या ऑफर्स आणि आकर्षक फीचर्स
LG चा 1.5 टन AC तुम्हाला Amazon वर 85,990 रुपयांच्या किमतीत लिस्ट झाला आहे. पण यावर 45% सूट दिली जात आहे. म्हणजेच तुम्ही हा एसी 46,990 रुपयांना खरेदी करू शकता. अशा परिस्थितीत, तुमच्याकडे थेट 39,000 रुपये वाचवण्याची उत्तम संधी आहे. स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा AC ड्युअल इन्व्हर्टर तंत्रज्ञानासह येतो. ज्यामुळे विजेचा वापर देखील कमी होऊ शकतो आणि तुम्हाला दुहेरी फायदा मिळू शकतो. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!
Voltas 1.5 Ton 5 Star AC हे उपकरण Amazon वर 75,990 रुपयांना उपलब्ध झाला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या 45% सूट दिली जात आहे. त्यानंतर तुम्ही हा एसी 41,990 रुपयांना खरेदी करू शकता. या एसीमध्ये 4 इन 1 ऍडजस्टेबल मोडसह अँटी-डस्ट फिल्टरचे वैशिष्ट्य दिसून येईल. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!
Blue Star 1 Ton 5 Star AC हे उपकरण Amazon वर 59,990 रुपयांना लिस्ट झाला आहे. यावर 34% सूट दिली जात आहे. त्यानंतर तुम्ही ते 39,490 रुपयांना खरेदी करू शकता. या Wi-Fi इन्व्हर्टर स्मार्ट स्प्लिट AC मध्ये तुम्हाला अनेक प्रकारची फीचर्स पाहायला मिळतील. Amazon वर हा AC EMI सह खरेदी करू शकता. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.