Air Cooler Deals: उष्णतेपासून मिळेल आराम! कमी किमतीत ऑफर्ससह टॉप ब्रँड्सचे कुलर उपलब्ध 

Air Cooler Deals: उष्णतेपासून मिळेल आराम! कमी किमतीत ऑफर्ससह टॉप ब्रँड्सचे कुलर उपलब्ध 
HIGHLIGHTS

उन्हाळ्यात AC साठी बजेट नसेल तर, एअर कुलरवर भारी ऑफर्स उपलब्ध

तुम्ही Amazon India वरून एअर कुलर मोठ्या सवलतींसह खरेदी करू शकता.

Kenstar, Symphony इ. चे एअर कुलर यादीत समाविष्ट

Air Cooler Deals: उन्हाळ्याच्या ऋतूला सुरुवात झाली आहे. तुम्हाला या उन्हाळ्यात AC वर जास्त खर्च करायचा नसेल तर, या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला दुसऱ्या ऑप्शनबद्दल सांगणार आहोत. जर तुम्ही तुमच्या खोलीसाठी एक परिपूर्ण एअर कूलर शोधत असाल, तर आम्ही तुम्हाला ब्रँडेड कूलरबद्दल सांगणार आहोत. जे तुम्ही Amazon India वरून मोठ्या सवलतींसह खरेदी करू शकता. पहा यादी-

Also Read: 85,000 रुपयांचा AC मिळतोय थेट 45,000 रुपयांना, ‘या’ डील्ससह होईल हजार रुपयांची बचत

Kenstar PULSE HC

Kenstar PULSE HC हा एअर कुलर Amazon वर 3,990 रुपयांच्या किमतीत खरेदीसाठी सूचीबद्ध करण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन परवडणाऱ्या EMI वर घरी आणता येईल. स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, हे उपकरण चार वेगवेगळ्या दिशांना हवा फिरवते. वीज बंद पडल्यानंतर इन्व्हर्टरद्वारे देखील याचा वापर करता येतो. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!

Best Air Coolers in India 2025

Symphony Ice Cube

Symphony Ice Cube एअर कूलरची किंमत 5,791 रुपये इतकी आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या कूलरवर स्वस्त EMI आणि 1000 रुपयांची सूट देखील उपलब्ध आहे. सिम्फनी आइस क्यूब कूलर वीज वाचवतो. इन्व्हर्टर चालू असतानाही हा कूलर वापरता येतो. ते काही मिनिटांत खोली थंड करते. त्यात आय-प्युअर तंत्रज्ञान उपलब्ध आहे. या ब्रँडचे कूलर भारतात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!

Havells Kalt Pro

Havells Kalt Pro एअर कुलरची किंमत 4,099 रुपये इतकी आहे. Amazon या कुलरवर बँक डिस्काउंट आणि स्वस्त EMI ऑफर करत आहे. स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, हॅवेल्स काल्ट प्रो ची क्षमता 17 लिटर आहे. या कूलरमध्ये हनीकॉम्ब कूलिंग पॅड्स बसवले आहेत, जे शुद्ध हवा देतात. वीजपुरवठा खंडित असतानाही हा कूलर इन्व्हर्टरवर वापरता येतो. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo