Refrigerator Deals: घरासाठी नवा फ्रिज हवाय? जास्त विज बिल येण्याची चिंता नाही, पहा सर्वोत्तम डील्स 

Refrigerator Deals: घरासाठी नवा फ्रिज हवाय? जास्त विज बिल येण्याची चिंता नाही, पहा सर्वोत्तम डील्स 
HIGHLIGHTS

3 स्टार रेफ्रिजरेटर्स हाय कॉलिटी आणि अधिक स्टोरेज स्पेससह अनेक आकर्षक फीचर्ससह येतात.

3 स्टार एनर्जी सेव्हिंग रेटिंग असलेला रेफ्रिजरेटर तुमच्यासाठी खूप चांगला ठरू शकतो.

Haier, LG सारख्या प्रसिद्ध ब्रँड्सचे रेफ्रिजरेटर या यादीत उपलब्ध

Refrigerator Deals: जर तुम्हाला देखील किफायतशीर किमतीत नवा फ्रिज खरेदी करायचा असेल तर, हा लेख खास तुमच्यासाठी आहे. होय, 3 स्टार रेफ्रिजरेटर्स हाय कॉलिटी आणि अधिक स्टोरेज स्पेससह अनेक आकर्षक फीचर्ससह येतात. जर तुम्हाला या उन्हाळ्यात एक चांगला रेफ्रिजरेटर खरेदी करायचा असेल, पण जास्त वीज बिलांमुळे काळजी वाटत असेल, तर 3 स्टार एनर्जी सेव्हिंग रेटिंग असलेला रेफ्रिजरेटर तुमच्यासाठी खूप चांगला ठरू शकतो. या यादीत उपलब्ध असलेले डबल डोअर रेफ्रिजरेटर तुमच्यासाठी योग्य ठरतील.

Also Read: OnePlus Nord 4 5G वर मिळतेय तब्बल 4000 रुपयांची सूट, 100W फास्ट चार्जिंगसह पहा टॉप फीचर्स

Haier 325 L, 3 Star Double Door Refrigerator

Haier च्या या डबल डोअर फ्रिजची किंमत 34,990 रुपये इतकी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या 14 इन 1 कन्व्हर्टिबल मोड आणि ट्रिपल इन्व्हर्टरसह हायर रेफ्रिजरेटरमध्ये डिस्प्ले देखील आहे. हे रेफ्रिजरेटर ३ स्टार ऊर्जा कार्यक्षम देखील आहे. वापरकर्त्यांनाही हे रेफ्रिजरेटर खूप आवडले आहे. हे रेफ्रिजरेटर किचनला एक आधुनिक लूक देखील देतात. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!

double dooar refrigeratoras

LG 343 L 3 Star Frost-Free Smart Inverter Double Door Refrigerator

LG च्या या डबल डोअर फ्रिजची किंमत 38,990 रुपये इतकी आहे. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, जर तुम्हाला ब्रँडेड आणि चांगला रेफ्रिजरेटर खरेदी करायचा असेल तर, हा LG रेफ्रिजरेटर तुमच्यासाठी खूप चांगला ठरू शकतो. हे स्मार्ट इन्व्हर्टर कंप्रेसर असलेले रेफ्रिजरेटर आहे. या रेफ्रिजरेटरमध्ये उपलब्ध असलेला मल्टी एअर फ्लो खूप चांगला आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!

Godrej 223 L 3 Star Convertible Freezer 6-In-1 Double Door Refrigerator

Godrej च्या या डबल डोअर फ्रिजची किंमत 22,490 रुपये इतकी आहे. लक्षात घ्या की, या रेफ्रिजरेटरमध्ये कडक काचेचे शेल्फ आहेत. यात 6 इन 1 कन्व्हर्टिबल फ्रीजर देखील आहे. या डबल डोअर रेफ्रिजरेटरमध्ये मिळणाऱ्या कंप्रेसरवर 10 वर्षांपर्यंतची वॉरंटी देखील दिली जात आहे. या रेफ्रिजरेटरमध्ये फळे आणि भाज्या अनेक दिवस ताजे राहतात, असे देखील सांगण्यात आले आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo