इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर जबरदस्त सवलत, बँक ऑफर्स, EMI इ. बरेच ऑफर्स मिळतील.
Tablets वर मिळणाऱ्या उत्तम डिल्स बघुयात
Amazon Prime Day सेल प्राईम सदस्यांसाठी सुरु झाला आहे. हा सेल केवळ दोन दिवसांसाठी सुरु असणार आहे आणि म्हणूनच प्राईम सदस्यांना जरा घाई करावी लागणार आहे. सेल दरम्यान स्मार्टफोन्स, स्मार्टवॉचेस, लॅपटॉप्स, TV इ. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर जबरदस्त सवलत, बँक ऑफर्स, EMI इ. बरेच ऑफर्स मिळतील. आज आम्ही तूम्हाला Tablets वर मिळणाऱ्या डिल्सबद्दल सांगणार आहोत.
Xiaomi Pad 6
Xiaomi Pad 6 हा अलीकडेच लाँच झालेला भारतातील पहिला 8GB रॅमसह येणारा टॅबलेट आहे. या डिवाइसची मूळ किंमत 39,999 असून सेलदरम्यान हा टॅबलेट तुम्हाला केवळ 25,999 रुपयांना मिळणार आहे. यासह बरेच बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI, एक्सचेंज ऑफर इ. बरेच ऑफर्स मिळतील. येथून खरेदी करा.
Samsung Galaxy Tab S8
Samsung Galaxy Tab S8 कंपनीचा हा फ्लॅगशिप टॅबलेट सेलदरम्यान सर्वात कमी किमतीत विकला जात आहे. या डिवाइसची मूळ किंमत 64,999 असून सेलदरम्यान हा टॅबलेट तुम्हाला केवळ 52,999 रुपयांना मिळणार आहे. यासह बरेच बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI, एक्सचेंज ऑफर इ. बरेच ऑफर्स मिळतील. येथून खरेदी करा.
OnePlus Pad
OnePlus Pad हा अलीकडेच लाँच झालेला भारतातील पहिला 12GB रॅमसह येणारा टॅबलेट आहे. हा डिवाइस सेलदरम्यान 39,999 रुपयांना मिळणार आहे. यासह बरेच बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI, एक्सचेंज ऑफर इ. बरेच ऑफर्स मिळतील. येथून खरेदी करा.
Apple 2021 10.2-inch iPad
Apple 2021 10.2-inch iPad हा Apple चा बेस्ट सेलिंग टॅबलेट आहे आणि सेलदरम्यान सर्वात कमी किमतीत उपलब्ध आहे आहे. हा डिवाइस सेलदरम्यान 29,999 रुपयांना मिळणार आहे. यासह बरेच बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI, एक्सचेंज ऑफर इ. बरेच ऑफर्स मिळतील. येथून खरेदी करा.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.