Amazon prime day sale 2022 सेल 23 जुलै आणि 24 जुलै दोन दिवस सुरु असणार आहे. विशेषतः Amazon prime मेम्बर्ससाठी हा सेल असणार आहे. सेलमध्ये अनेक उपकरणांवर प्रचंड सवलती, विशेष ऑफर्स आणि बऱ्याच आकर्षक डील्स उपलब्ध असणार आहेत. या सेलदरम्यान होम अप्लायन्सेसवर देखील विशेष सवलती मिळणार आहेत. जर तुम्ही नवीन फ्रिज खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही यादी खास तुमच्यासाठी आहे.
Samsung 192 L 2 Star Direct Cool Single Door Refrigerator
Samsung च्या या फ्रिजची कॅपेसिटी 192 लिटर आहे. हा एक सिंगल डोअर फ्रिज आहे. हा फ्रिज 13,190 रुपयांना ऍमेझॉनवर खरेदीसाठी उपलब्ध आहे. सेलदरम्यान या फ्रिजवर अनेक बँक ऑफर्स, कॅशबॅक असे अनेक लाभ उपलब्ध आहेत. ग्रे सिल्वर कलरमध्ये हा फ्रिज उपलब्ध असणार आहे. येथून खरेदी करा…
Haier 53 L 2 Star Direct-Cool Single Door Mini Refrigerator
हा एक सिंगल डोअर मिनी फ्रिज आहे. या फ्रिजची कॅपेसिटी 53 लिटर आहे. हा फ्रिज 9,250 रुपयांना ऍमेझॉनवर खरेदीसाठी उपलब्ध आहे. तसेच यावर अनेक ऑफर्सदेखील उपलब्ध आहेत. येथून खरेदी करा…
Godrej 185 L 4 Star Inverter Direct-Cool Single Door Refrigerator
गोदरेजच्या या फ्रिजची कॅपेसिटी 185 लिटर आहे. हा फ्रिज ऍमेझॉनवर 14,590 रुपयांना उपलब्ध आहे. तसेच, यावर तुम्हाला बँक ऑफर्स, कॅशबॅक इ. मिळतील. फ्रिज ऍक्वा वाईन आणि झेन वाईन कलरमध्ये उपलब्ध आहे. येथून खरेदी करा…
LG 190 L 4 Star Inverter Direct-Cool Single Door Refrigerator
LG च्या या फ्रिजची कॅपेसिटी 190 लिटर आहे. हा फ्रिज ऍमेझॉनवर 15,790 रुपयांना उपलब्ध आहे. यावर देखील बँक ऑफर्स आणि कॅशबॅक इ. मिळणार आहे. यावर एक वर्षाची गॅरंटी देखील आहे. येथून खरेदी करा...
Whirlpool 190 L 3 Star Direct-Cool Single Door Refrigerator
Whirlpool चा हा फ्रिज ऍमेझॉनवर 13,490 रुपयांना उपलब्ध आहे. या फ्रिजची कॅपॅसिटी 190 लिटर आहे. तसेच, यावर तुम्हाला बँक ऑफर्स, 10,792 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर, कॅशबॅक इ. मिळणार आहे. येथून खरेदी करा…
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.