तुम्हाला नवीन Headphones घ्यायचे आहेत ? तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. Prime Day Sale 2022 मध्ये तुम्हाला अनेक प्रोडक्ट्सवर सर्वोत्तम डील्स मिळतील. यामध्ये बॅंक्स ऑफर्स, एक्सचेंज ऑफर्स, कॅशबॅक सुविधा यासह तुम्हाला बरेच ऑफर्स मिळणार आहेत. मात्र, यासाठी तुमच्याकडे प्राईम मेम्बरशिप असणे आवश्यक आहे.
सध्या तरुणाईमध्ये स्टायलिश हेडफोन्सचे क्रेझ पाहायला मिळतेय. म्युझिक एक्सपेरियन्सशिवाय हेडफोन्समुळे तुमचे लुक स्टायलिश देखील दिसते. चला तर जाणून घेऊयात सेलदरम्यान प्रचंड सवलतीसह कोणते जबरदस्त हेडफोन्स उपलब्ध आहेत…
बोटचे हे हेडफोन्स ऍमेझॉन सेलदरम्यान 62% सवलतीसह उपलब्ध आहेत. हे हेडफोन्स एकूण 2,999 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहेत. यावर तुम्हाला बऱ्याच आकर्षक ऑफर्स मिळतील. खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा…
Samsung Galaxy Buds Pro
Samsung Galaxy Buds Pro ऍमेझॉन सेलदरम्यान 63% सवलतीसह उपलब्ध आहेत. हे बड्स एकूण 6,699 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहेत. ब्लॅक, सिल्वर आणि व्हॉयलेट कलरमध्ये हे डिवाइस उपलब्ध आहे. खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा…
Sony WF-C500 Bluetooth Truly Wireless in Ear Earbuds
टॉप ब्रँड Sony चे हे ट्रू वायरलेस इयरबड्स ऍमेझॉन सेलदरम्यान 44% सवलतीसह उपलब्ध आहेत. हे बड्स एकूण 4,990 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहेत. यासोबत एक वर्षाची वॉरंटी देखील मिळतेय. ब्लॅक, ऑरेंज, व्हाईट आणि ग्रीन कलरमध्ये हे डिवाइस उपलब्ध आहे. खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा…
Sennheiser HD 450SE Bluetooth 5.0 Wireless Headphone
हे हेडफोन्स ऍमेझॉन सेलदरम्यान 53% सवलतीसह उपलब्ध आहेत. हे हेडफोन्स एकूण 6,990 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहेत. यावर तुम्हाला बऱ्याच आकर्षक ऑफर्स मिळतील. या हेडफोन्सवर तुम्हाला दोन वर्षांची वॉरंटी मिळणार आहे. खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा…
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.