Amazon प्राइम डे सेलच्या शेवटच्या दिवशी सर्वोत्तम डील्स बघा

Updated on 24-Jul-2022
HIGHLIGHTS

Amazon प्राइम डे सेलच्या शेवटच्या दिवशी सर्वोत्तम बेस्ट डिल्स

23 ते 24 जुलै दरम्यान Amazon प्राइम डे सेलचे आयोजन करण्यात आले

स्मार्टफोन, TV आणि हेडफोनचा समावेश आहे

दरवर्षी प्रमाणे आयोजित केलेला Amazon प्राइम डे सेल 23 जुलैपासून सुरू झाला, आज सेलचा शेवटचा दिवस आहे. या सेल दरम्यान, Amazon आपल्या प्राइम सदस्यांसाठी खास डील ऑफर करतो. विक्री सुरू झाल्यापासून आम्ही तुमच्यासोबत अनेक उत्तम डिल्स आणि ऑफर शेअर केल्या आहेत. आज सेलच्या शेवटच्या दिवशीही आम्ही अनेक खास डील्सबद्दल बोलणार आहोत. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया…

हे सुद्धा वाचा : त्वरा करा ! Amazon Prime Day Sale चा शेवटचा दिवस, 'या' टॉप ब्रँड स्मार्टफोन्सवर मिळतेय प्रचंड सवलत 

Godrej 6.5 Kg 5 Star Fully-Automatic Top Loading Washing Machine

ही मशीन अगदी बजेटमध्ये म्हणजेच 13,990 रुपयांना ऍमेझॉनवर उपलब्ध आहे. मशीनवर तुम्हाला 20% पर्यंत सवलत मिळतेय. त्याबरोबरच, यावर 2,620 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. तसेच इतर आकर्षक ऑफर्स देखील उपलब्ध आहेत. येथून खरेदी करा… 

Whirlpool 7.5 Kg 5 Star Royal Plus Fully-Automatic Top Loading Washing Machine

होम अप्लायन्सेससाठी लोकप्रिय असलेल्या Whirlpool ची ही वॉशिंग मशीन ऍमेझॉनवर 17,670 रुपयांना उपलब्ध  आहे. यावर सुद्धा 2,620 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे.या मशीनवर देखील दोन वर्षांची वॉरंटी मिळतेय. येथून खरेदी करा… 

boAt NIRVANAA 751ANC

बोटचे हे हेडफोन्स ऍमेझॉन सेलदरम्यान 62% सवलतीसह उपलब्ध आहेत. हे हेडफोन्स एकूण 2,999 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहेत. यावर तुम्हाला बऱ्याच आकर्षक ऑफर्स मिळतील. खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा… 

Samsung Galaxy Buds Pro

 Samsung Galaxy Buds Pro ऍमेझॉन सेलदरम्यान 63% सवलतीसह उपलब्ध आहेत. हे बड्स एकूण 6,699 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहेत. ब्लॅक, सिल्वर आणि व्हॉयलेट कलरमध्ये हे डिवाइस उपलब्ध आहे. खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा… 

Apple iPhone 13 (128GB)

 Apple iPhone 13 ऍमेझॉन सेलदरम्यान एकूण 68,900 रुपयांना उपलब्ध आहे. या फोनवर सेलदरम्यान 14 % ची सूट मिळतेय. तसेच, यावर नो कॉस्ट EMI, कॅशबॅक इ. उपलब्ध आहेत. येथून खरेदी करा… 

Redmi Note 10T 5G

ऍमेझॉन सेलदरम्यान हा स्मार्टफोन एकूण 10,999 रुपयांना उपलब्ध आहे. या फोनवर 35% पर्यंत सूट मिळतेय. तसेच, यावर बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI, कॅशबॅक इ. उपलब्ध आहेत. त्याबरोबरच, या फोनवर 10,250 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील आहे. येथून खरेदी करा… 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :