हे आहेत २० हजाराच्या किंमतीत येणारे दोन उत्कृष्ट टॅबलेट्स आणि त्यांची तुलना

Updated on 10-Mar-2016
HIGHLIGHTS

2GB रॅम असलेला आसूस झेनपॅड 8.0 (WiFi+3G+16GB) ८ इंचाचा असून लेनोवो योगा टॅब ३ १० इंच(WiFi+4G+16GB) 1GB ची रॅम देण्यात आली आहे.

स्पेक्स आसूस झेनपॅड 8.0 (WiFi+3G+16GB) लेनोवो योगा टॅब ३ १० इंच(WiFi+4G+16GB)
किंमत १५,८१७ रुपये १९,९९० रुपये
डिस्प्ले
डिस्प्ले आकार ८ इंच १०.१ इंच
टचस्क्रीन हो हो
रिझोल्युशन 800×1280 पिक्सेल 800×1280 पिक्सेल
हार्डवेअर
प्रोसेसर 1.4Ghz ऑक्टा-कोर 1.3GHz क्वाड-कोर
रॅम 2GB 1GB
अंतर्गत स्टोरेज 16GB 16GB
एक्सपांडेबल 128GB 128GB
बॅटरी 4000mAh 8400mAh
कॅमेरा
रियर कॅमेरा ८ मेगापिक्सेल ८ मेगापिक्सेल
फ्रंट कॅमेरा २ मेगापिक्सेल नाही
सॉफ्टवेअर
ऑपरेटिंग सिस्टम अॅनड्रॉईड v5.0 लॉलीपॉप अॅनड्रॉईड v5.1 लॉलीपॉप

 

हेदेखील पाहा– लेनोवो वाइब k4 नोट ची एक झलक Video

हेदेखील वाचा – इंटेक्स LED मॉनिटर 1901 लाँच: किंमत केवळ ६,००० रुपये

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi

Connect On :