२१,००० च्या किंमतीत येणारे हे आहेत दोन उत्कृष्ट टॅबलेट्स

२१,००० च्या किंमतीत येणारे हे आहेत दोन उत्कृष्ट टॅबलेट्स
HIGHLIGHTS

आसूस गुगल नेक्सस 7 (2013) 32GB चे अंतर्गत स्टोरेज देण्यात आले असून लेनोवो योगा टॅब ३ १० इंचमध्ये 16GB चे अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे.

स्पेक्स आसूस गुगल नेक्सस 7 (2013) लेनोवो योगा टॅब ३ १० इंच
किंमत १९,९९९ रुपये २०,९९० रुपये
डिस्प्ले    
डिस्प्ले आकार ७ इंच १०.१ इंच
टचस्क्रीन हो हो
रिझोल्युशन 1200×1920 पिक्सेल 800×1280 पिक्सेल
     
हार्डवेअर    
प्रोसेसर 1.5Ghz क्वाड-कोर 1.3GHz क्वाड-कोर
रॅम 2GB 1GB
अंतर्गत स्टोरेज 32GB 16GB
एक्सपांडेबल नाही 128GB
     
बॅटरी 3950mAh 8400mAh
     
कॅमेरा    
रियर कॅमेरा ५ मेगापिक्सेल ८ मेगापिक्सेल
फ्रंट कॅमेरा १.२ मेगापिक्सेल नाही
     
सॉफ्टवेअर    
ऑपरेटिंग सिस्टम अॅनड्रॉईड v4.3 (जेली बीन) अॅनड्रॉईड v5.1 लॉलीपॉप

 

हेदेखील वाचा – कसा बुक कराल शाओमी रेडमी नोट 3 स्मार्टफोन?

हेदेखील वाचा – वनप्लस 2 ची किंमत झाली कमी, २००० रुपयांची झाली घट

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo