Ambrane P-200 पॉवरबँक लाँच: 20800mAh बॅटरी क्षमता
By
Digit NewsDesk |
Updated on 11-Jul-2016
HIGHLIGHTS
ह्या पॉवरबँकमध्ये आपल्याला इनबिल्ट टोर्च मिळत आहे.
देशातील कंम्प्यूटर, मोबाईल एक्सेसरीज बनवणारी Ambrane कंपनीने आपला एक नवीन पॉवरबँक लाँच केला आहे. हा पॉवरबँक आहे. P-2000. ह्यात 20800mAh क्षमतेची बॅटरी लाइफ मिळत आहे.
ह्या पॉवरबँकची किंमत १,६९९ रुपये आहे. हा पॉवरबँक आपल्याला सर्व रिटेल स्टोर्समध्ये अगदी सहजपणे मिळेल.
हेदेखील वाचा – भारतीय बाजारात सर्वाधिक विकले गेलेले हे नोकियाचे जबरदस्त फोन्स…
त्याचबरोबर आपण ह्याला स्नॅपडिल, फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनसह Paytm द्वाराही खरेदी करु शकता.
हेदेखील वाचा – तुमच्या मोबाईल इंटरनेटचा स्पीड माहित करुन घेण्यासाठी वापरा हा MySpeed App
हेदेखील वाचा – एसर ट्रॅवलमेट X349 लॅपटॉप लाँच, 8GB रॅमने सुसज्ज
Digit NewsDesk
Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile