मोबाईल एक्सेसरिज बनवणारी कंपनी एम्ब्रंनने आपला नवीन पॉवर बँक लाँच केला आहे. हा 13000mah क्षमतेचा पॉवर बँक आहे आणि ह्याची किंमत केवळ ९४९ रुपये आहे. हा आपल्याला टॉर्च लाइटसह मिळतो.
ह्या पॉवरबँक P1310 मध्ये आपल्याला दोन मायक्रो-USB पोर्ट मिळत आहे आणि हा 5V/2.1A max आउटपुट देतो. त्याचबरोबर कंपनीचे म्हणणे आहे की, हा 3.5पुर्ण चार्जला सपोर्ट करतो.
हेदेखील वाचा – क्षणार्धात डेटा ट्रान्सफर करणारे हे आहेत काही महत्त्वपुर्ण आणि लोकप्रिय अॅप्स…
कंपनीनुसार, ह्याचा अर्थ असा आहे की, जर आपल्याजवळ 2500mAh क्षमतेचा पॉवर बँक असेल, तर आपण ह्याला पुर्णपणे चार वेळा चार्ज करु शकता. त्याचबरोबर ही पॉवरबँक 300-500 चार्ज/डिस्चार्जच्या सायकलमध्ये काम करते. त्याचबरोबर ह्याची 12 ते 13 तास चार्जिंग राहते.
हेदेखील वाचा – हे आहेत वनप्लस 3 चे प्रतिस्पर्धी: पाहा ह्यांच्या स्पेक्स आणि बेंचमार्कची तुलना
हेदेखील वाचा – हार्ले डेविडसन बनवत आहे एक इलेक्ट्रिक बाइक!