Amazon India च्या समर सेलचा शेवटचा दिवस आला आहे, हा सेल 4 मे पासून सुरु झाला होता आणि सेल मध्ये अनेक प्रोडक्ट्स वर भारी डिस्काउंट आणि डील्स सादर करण्यात आल्या आहेत. सेलच्या शेवटच्या दिवशी पण कंपनी अनेक प्रोडक्ट्स वर दमदार डील्स ऑफर करत आहे. जर तुम्ही SBI कार्ड द्वारा पेमेंट केले तर अतिरिक्त 10% पर्यंत डिस्काउंट मिळवू शकता.
MI LED TV 4A PRO 123.2 CM
हि Mi LED TV 29,999 रुपयांमध्ये मिळत आहे. SBI कार्ड द्वारा हि विकत घेतल्यास 10% अतिरिक्त डिस्काउंट मिळेल. कनेक्टिविटी साठी 3 HDMI पोर्ट आणि 2 USB पोर्ट्स आहेत. इथून विकत घ्या
TCL 99.8 CM (40 INCHES) FULL HD LED SMART TV
हि स्मार्ट टीवी अमेझॉन वर 28,990 रुपयांमध्ये लिस्टेड आहे पण आजच्या सेल मध्ये हि 16,999 रुपयांमध्ये मिळत आहे. हि टीवी तुम्ही नो कॉस्ट EMI वर पण विकत घेऊ शकता. इथून विकत घ्या
SAMSUNG 108 CM (43 INCHES) FULL HD LED TV UA43N5010ARXXL
हि टीवी 28,999 रुपयांमध्ये मिळत आहे आणि जर तुम्ही SBI कार्ड द्वारा हा विकत घेतला तर एक्स्ट्रा 10% इन्स्टंट डिस्काउंट पण मिळावू शकता. कनेक्टिविटी साठी या टीवी मध्ये 2 HDMI पोर्ट आणि 2 USB पोर्ट देण्यात आले आहेत. इथून विकत घ्या
HITACHI 1.5 TON 5 STAR INVERTER SPLIT AC
हा स्प्लिट AC 43,999 रुपयांमध्ये मिळत आहे तसे पाहता हा प्रोडक्ट 59,990 रुपयांमध्ये लिस्टेड आहे पण अमेझॉनच्या समर सेल मध्ये आज हा कमी किंमत मध्ये विकत घेता येईल. इथून विकत घ्या
INTEX 1.5 TON 3 STAR SPLIT AC
Amazon इंडियाच्या सेलच्या शेवटच्या दिवशी हा AC 27,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. SBI क्रेडिट कार्ड द्वारा हि विकत घेतल्यास 10% इन्स्टंट डिस्काउंट पण मिळावू शकता. इथून विकत घ्या