digit zero1 awards

त्वरा करा ! Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेलचा शेवटचा दिवस, पहा आजचे बेस्ट डिल्स…

त्वरा करा ! Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेलचा शेवटचा दिवस, पहा आजचे बेस्ट डिल्स…
HIGHLIGHTS

Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेलचा शेवटचा दिवस

SBI क्रेडिट कार्डवर 10% झटपट सूट उपलब्ध आहे.

जाणून घ्या, आजच्या बेस्ट डिल्स

15 जानेवारीपासून सुरू झालेल्या Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेलचा शेवटचा दिवस येऊन ठेपला आहे आणि अनेक प्रोडक्ट्सवर अनेक ऑफर्स मिळत आहेत. जर तुम्ही अजून खरेदी केली नसेल, तर आता तुम्हाला घाई करावी लागणार आहे. तुम्ही मध्यरात्री 12 च्या आधी डिल्सचा लाभ घेऊ शकता. तुम्ही SBI क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास 10% इन्स्टंट डिस्काउंट दिला जात आहे. प्राइम सदस्यांना 5% कॅशबॅक मिळत आहे आणि नॉन-प्राइम सदस्यांना Amazon Pay ICICI क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यावर 3% कॅशबॅक मिळत आहे.

हे सुद्धा वाचा : WhatsApp Status मध्ये मोठा बदल, यूजर्सना मिळणार नवीन पर्याय…

MI NOTEBOOK PRO

Mi Notebook Pro सध्या 54,999 रुपयांना विकला जात आहे. SBI क्रेडिट कार्डने खरेदी केल्यावर तुम्हाला रु. 1000 ची फ्लॅट इन्स्टंट सूट मिळू शकते तुम्ही ते नो कॉस्ट EMI वर देखील खरेदी करू शकता. येथून खरेदी करा… 

BAJAJ 1000TSS OTG, 10 LITERS, BLACK

BAJAJ चा हा OTG 2,649 रुपयांना उपलब्ध आहे. प्राइम मेंबर्सना 5% कॅशबॅक मिळू शकतो तर नॉन-प्राइम सदस्यांना Amazon Pay ICICI क्रेडिट कार्डने खरेदी केल्यावर 3% कॅशबॅक मिळेल. हे काळ्या रंगात उपलब्ध आहे आणि 10 लिटर क्षमतेसह येते. येथून खरेदी करा…  

APPLE WATCH SE

Apple Watch SE 26,400 रुपयांना विकला जात आहे. हे स्पेस ग्रे रंगात उपलब्ध आहे आणि ऍल्युमिनियम केस आणि मिडनाईट स्पोर्ट बँडसह येते. सेलदरम्यान SBI कार्डने खरेदी केल्यास तुम्हाला 10% (रु. 1250 पर्यंत) झटपट सूट मिळू शकते. येथून खरेदी करा… 

SAMSUNG GALAXY S20 FE 5G 

Galaxy S20 FE 5G 60% सवलतीनंतर Rs 29,990 मध्ये उपलब्ध आहे. एवढेच नाही तर या फोनवर SBI कार्ड डिस्काउंट ऑफर लागू करून तुम्ही 10% इन्स्टंट डिस्काउंट देखील मिळवू शकता. येथून खरेदी करा… 

ONEPLUS 10T 5G

OnePlus 10T 5G सध्या Amazon वर 49,999 रुपयांना उपलब्ध आहे. तुम्ही ते SBI क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास तुम्हाला 4,250 रुपयांची झटपट सूट मिळू शकते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते नो कॉस्ट EMI वर देखील खरेदी करू शकता. येथून खरेदी करा… 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo