Amazon Prime Friday Deals मधील सर्वोत्तम डील्स पहा
स्मार्टवॉच, लॅपटॉपवर सर्वोत्तम सूट
सिटी बँक कार्ड वापरकर्त्यांसाठी विशेष सवलत आहे
Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल सुरू आहे. सेल दरम्यान, Citi, OneCard, RuPay आणि RBL कार्ड पेमेंटवर 10% झटपट सूट उपलब्ध आहे. आज Amazon च्या सेलचा दुसरा फेज संपत आहे आणि 8 ऑक्टोबरपासून प्लॅटफॉर्मवर सेलचा तिसरा टप्पा सुरू होत आहे. तसेच आज प्राईम मेंबर्ससाठी प्राईम फ्रायडे डील्स सुरु झाले आहेत. आम्ही येथे प्राइम मेंबर्ससाठी उपलब्ध असलेल्या काही खास ऑफर्सची माहिती तुम्हाला देणार आहोत. जाणून घेऊया या खास डील्सबद्दल…
FIRE TV STICK (3RD GEN) AND + FIRE TV STICK LITE COMBO
हा कॉम्बो तुम्ही 3,698 रुपयांना खरेदी करू शकता. Amazon वर 500 रुपयांचे कूपन डिस्काउंट देखील देण्यात आले आहे. त्यानंतर तुम्हाला हा कॉम्बो 3,198 रुपयांना मिळेल. ही कूपन सवलत फक्त आजसाठी आहे आणि केवळ प्राइम सदस्यांना त्याचा लाभ घेता येईल. येथून खरेदी करा…
DELL INSPIRON 3511 LAPTOP
प्राइम सदस्य DELL INSPIRON 3511 LAPTOP रु. 39,990 मध्ये खरेदी करू शकतात. सिटीबँक कार्ड पेमेंटवर 10% झटपट सूट उपलब्ध आहे. RBL, OneCard आणि RuPay कार्डवरही अशाच प्रकारच्या ऑफर देण्यात आल्या आहेत. येथून खरेदी करा…
FOSSIL ANALOG BLUE DIAL MEN'S WATCH – FS5237
Fossil चे हे स्मार्टवॉच MRP वर 37% डिस्काउंट नंतर 6,895 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय Amazon 300 रुपयांचे कूपन डिस्काउंटही देत आहे. सिटीबँक कार्ड पेमेंटवर 10% झटपट सूट देखील उपलब्ध आहे. येथून खरेदी करा…
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.