गर्मीपासून होणार सुटका! Amazon सेलमध्ये Air Coolers मोठ्या Discount सह खरेदी करा, बघा यादी। Tech News

Updated on 03-May-2024
HIGHLIGHTS

Amazon ग्रेट समर सेल 2024 मध्ये अनेक प्रोडक्ट्सवर जबरदस्त ऑफर्स

Amazon Sale 2024 मध्ये उपलब्ध असलेल्या एअर कूलरवर ऑफर्सचा वर्षाव

Symphony, Bajaj इ. ब्रँडचे एअर कुलर यादीत समाविष्ट

Amazon समर सेल 2024 चा दुसऱ्या दिवशी देखील प्रोडक्ट्सवर ऑफर्सचा वर्षाव सुरु आहे. हा सेल 7 मे पर्यंत चालणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला बजेटमध्ये गर्मीपासून सुटका हवी असेल तर, तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. सर्वोत्कृष्ट एअर कूलरवर 57% पर्यंत मोठ्या सवलती उपलब्ध आहेत. चला तर मग या सीझनच्या Amazon Great Summer Sale 2024 मध्ये उपलब्ध असलेल्या एअर कूलरवरील ऑफर्सबद्दल जाणून घेऊयात-

Symphony Diet 12T Personal Tower Air Cooler

Diet 12T Personal Tower Air Cooler सध्या Amazon सेलमध्ये 7299 रुपयांऐवजी 5,791 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. सिम्फनीचा हा कूलर 12 स्क्वेअर मीटरपर्यंतच्या जागेसाठी योग्य आहे. यात स्वच्छ हवेसाठी आय-प्युअर तंत्रज्ञान, झटपट थंड होण्यासाठी पॉवरफुल ब्लोअर आणि कमी-पॉवर वापरण्यासारखी फीचर्स आहेत. येथून खरेदी करा

Symphony Ice Cube 27 Personal Air Cooler

Symphony Ice Cube 27 Personal Air Cooler तुम्ही 5,791 रुपयांमध्ये 28% सूट देऊन घरी आणू शकता. सिम्फनीचा हा एअर कूलर 16 चौरस मीटरपर्यंतच्या खोल्यांसाठी योग्य आहे. यात आय-प्युअर तंत्रज्ञान, शक्तिशाली पंखा आणि स्वच्छ हवेसाठी लो पॉवर कंजप्शन आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की या कुलरवर वॉरंटी देखील उपलब्ध आहे. येथून खरेदी करा

best Air Coolers Deals on amazon

Bajaj PX97 Torque New 36L Personal Air Cooler

सध्या हा कूलर Amazon सेलमध्ये 9,290 रुपयांऐवजी 6799 रुपयांना 32% सूट देऊन खरेदी करता येईल. हे टर्बोफॅन तंत्रज्ञान आणि जलद हवा प्रवाह आणि दीर्घ आयुष्यासाठी ड्युरामेरिन पंपसह सुसज्ज आहे. त्याबरोबरच, कुलर आपल्याला एअरफ्लो समायोजित करण्यास सक्षम करते. याशिवाय, हे अँटी-बॅक्टेरियल हेक्साकूल पॅड आणि कॅस्टर व्हीलसह येते. येथून खरेदी करा

Crompton Ozone Royale Desert Air Cooler

हा कूलर सध्या Amazon वर पूर्ण 46% सवलतीत उपलब्ध आहे, त्यानंतर त्याची मूळ किंमत फक्त 10,189 रुपयांवर आली आहे. निवासी वापरासाठी डिझाइन केलेले, क्रॉम्प्टन ओझोन रॉयल डेझर्ट एअर कूलर आर्द्रता नियंत्रण, ऑटो ड्रेन, एव्हरलास्टिंग पंप आणि सोयीस्कर ऑपरेशनसाठी ऑटो फिल या फीचर्ससह येतो. येथून खरेदी करा

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :