Amazon च्या ग्रेट समर सेलमध्ये AC वर मिळतायेत अप्रतिम ऑफर, मोठ्या Discount सह खरेदी करण्याची संधी। Tech News 

Amazon च्या ग्रेट समर सेलमध्ये AC वर मिळतायेत अप्रतिम ऑफर, मोठ्या Discount सह खरेदी करण्याची संधी। Tech News 
HIGHLIGHTS

Amazon ग्रेट समर सेलमध्ये 1.5 टन AC वर प्रचंड सूट

Amazon चा हा सेल येत्या 7 मे 2024 पर्यंत लाइव्ह आहे.

पुढील यादीत LG, Blue Star इ. ब्रँडच्या AC चा समावेश आहे.

गुरुवारपासून Amazon ग्रेट समर सेल प्रत्येकासाठी लाईव्ह झाली आहे. नुकतेच सुरू झालेल्या या सेलमध्ये स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंट मिळत आहेत. स्मार्टफोन्स, TV फ्रिज आणि इतर उपकरणांवर भारी सवलती उपलब्ध झाले आहेत. तसेच, AC आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू देखील स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. या यादीत LG, Daikin आणि Bluestar च्या 1.5 टन AC चा समावेश आहे. या उन्हाळ्यात जर तुम्ही नवा AC खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, आम्ही तुमच्यासाठी सवलतीसह उपलब्ध काही निवडक ACची यादी तयार केली आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो की, Amazon चा हा सेल 7 मे 2024 पर्यंत लाइव्ह आहे. सेलदरम्यान, बँक डिस्काउंट आणि EMI ऑफर व्यतिरिक्त, एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहेत. जर तुमच्याकडे जुना एसी असेल तर तुम्ही त्याची एक्सचेंज ऑफरचा लाभ देखील घेऊ शकता.

LG 1.5 टन 5 स्टार AC

LG 1.5 टन 5 स्टार AC ची किंमत 46,590 रुपये आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर Amazon सेलमध्ये ICICI बँकेच्या कार्डवर 1000 रुपयांची सूट उपलब्ध आहे. हा AC 2,259 रुपयांच्या मासिक हप्त्यावर खरेदी करता येईल. हा ड्युअल इन्व्हर्टर स्प्लिट AC 4 वे एअर स्विंग, HD फिल्टर आणि अँटी व्हायरस प्रोटेक्शनसह येतो. या AC मध्ये VIRAAT मोड उपलब्ध आहे. येथून खरेदी करा

Daikin 1.5 Ton 3 Star Inverter Split AC

AMAZON GREAT SUMMER SALE 2024 AC DEALS

Daikin 1.5 Ton 3 Star Inverter Split AC सध्या Amazon वर 37% सूटसह 36,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या Amazon सेलमध्ये ICICI बँकेच्या कार्डवर 1000 रुपयांची सूट आहे. हा AC 1,793 रुपयांच्या मासिक हप्त्यावर खरेदी करता येईल. या AC मध्ये PM 2.5 फिल्टर देण्यात आला आहे. Buy From Here

Blue Star 1.5 Ton 5 Star AC

AC DEALS

Amazon सेलमध्ये Blue Star 1.5 Ton 5 Star हा AC 37,390 रुपयांना उपलब्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, ICICI बँक कार्ड्सवर 1000 रुपयांची सूट उपलब्ध आहे. तसेच, ते 2,229 रुपयांच्या मासिक हप्त्यावर खरेदी करता येईल. या स्मार्ट AC मध्ये Wi-FI इन्व्हर्टर स्प्लिट AC मध्ये डस्ट फिल्टर, ब्लू फिन्स सारखी फीचर्स उपलब्ध आहेत. येथून खरेदी करा

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo