Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेल सर्व सदस्यांसाठी सुरू, पहा बेस्ट डील्स

Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेल सर्व सदस्यांसाठी सुरू, पहा बेस्ट डील्स
HIGHLIGHTS

विशेष सवलतीसाठी तुम्हाला SBI क्रेडिट कार्ड वापरावे लागेल.

Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेल 20 जानेवारीपर्यंत चालेल.

बघुयात आजच्या बेस्ट डिल्स...

Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेल सर्व सदस्यांसाठी सुरू झाला आहे आणि हा सेल 20 जानेवारीपर्यंत चालणार आहे. सेल दरम्यान, अनेक प्रोडक्ट्सवर मोठ्या सवलती दिल्या जात आहेत आणि आज आम्ही अशाच डील्सबद्दल बोलणार आहोत. तुम्हाला 2023 च्या पहिल्या मोठ्या सेलचा लाभ घ्यायचा असेल तर, तुम्हाला विशेष सवलतीसाठी SBI क्रेडिट कार्ड वापरावे लागेल. चला आजच्या सर्वोत्तम डील्सबद्दल पाहूया…

हे सुद्धा वाचा : Samsung Galaxy A23 5G चे फीचर्स लाँचपूर्वी लीक, हा फोन लवकरच भारतात होणार दाखल

WHIRLPOOL 7.5 KG 5 STAR SEMI-AUTOMATIC TOP LOADING WASHING MACHINE

Deal Price: Rs 10,740

हे व्हर्लपूल वॉशिंग मशिन 10,740 रुपयांमध्ये उपलब्ध आहे आणि तुम्ही रु. 500 कूपन वापरल्यास, किंमत आणखी कमी होईल. याव्यतिरिक्त, SBI क्रेडिट कार्डने पैसे भरल्यास 10% त्वरित सूट मिळू शकते. येथून खरेदी करा… 

SAMSUNG 6.0 KG INVERTER 5 STAR FULLY-AUTOMATIC FRONT LOADING WASHING MACHINE 

Deal Price: Rs 22,490

हे सॅमसंग वॉशिंग मशीन 22,490 रुपयांना उपलब्ध आहे आणि Amazon 1500 रुपयांचे कूपन डिस्काउंट देत आहे, Amazon सोबतच त्यावर 1500 रुपयांची झटपट सूटही देत ​​आहे. येथून खरेदी करा… 

LG 108 CM (43 INCHES) 4K ULTRA HD SMART LED TV

Deal Price: Rs 29,990

हा LG टीव्ही 29,990 रुपयांना उपलब्ध आहे. हा टीव्ही तुम्ही सिरॅमिक ब्लॅक कलरमध्ये खरेदी करू शकता. SBI कार्डने पेमेंट केल्यावर 1250 रुपयांपर्यंतची झटपट सूट उपलब्ध आहे. येथून खरेदी करा… 

SAMSUNG 253L 3 STAR INVERTER FROST FREE DOUBLE DOOR REFRIGERATOR 

Deal Price: Rs 24,990

Samsung 253L चा हा कन्व्हर्टिबल रेफ्रिजरेटर सध्या 24,990 रुपयांना उपलब्ध आहे. तुम्ही SBI क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला 10% (रु. 1500 पर्यंत) झटपट सूट मिळेल. येथून खरेदी करा… 

LG 260L 3 STAR SMART INVERTER FROST-FREE DOUBLE DOOR REFRIGERATOR

Deal Price: Rs 24,990

LG चे हे 260 लीटर डबल डोअर रेफ्रिजरेटर रु. 24,990 मध्ये उपलब्ध आहे. हे एक कन्व्हर्टिबल रेफ्रिजरेटर आहे. तुम्ही SBI क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला 10% इन्स्टंट डिस्काउंट मिळू शकेल. येथून खरेदी करा… 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo