प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Amazon वर सध्या Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेल 2025 सुरु आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, Amazon चा हा वर्षातील पहिला सर्वात मोठा सेल आहे. सेलदरम्यान तुम्हाला अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर मोठ्या सवलती मिळतील. जर तुम्ही स्वतःसाठी नवीन टॅब खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हीच योग्य वेळ आहे. विक्री दरम्यान, तुम्ही प्रीमियम श्रेणीचे टॅब्लेट देखील मोठ्या सवलतीत खरेदी करू शकता. चला तर मग जास्त वेळ न घालवता पाहुयात टॅब्लेट्सवरील अप्रतिम ऑफर्स-
Apple चा लोकप्रिय Apple iPad (10th Generation) टॅबलेट Amazon सेल दरम्यान 29% सूटसह उपलब्ध आहे. हा टॅब सेलदरम्यान 38,999 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, SBI बँक कार्डद्वारे तुम्हाला या टॅबवर 1500 रुपयांची सूट मिळेल. लक्षात घ्या की, फोटोग्राफीसाठी टॅबमध्ये 12MP बॅक आणि 12MP सेल्फी कॅमेरा आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!
साऊथ कोरियाची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Samsung च्या Samsung Galaxy Tab S9 FE टॅब सेलदरम्यान सवलतीसह मिळेल. टॅबच्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट सेलदरम्यान 28,999 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बँक कार्डद्वारे या टॅबवर 4000 रुपयांची सूट दिली जात आहे. फोटोग्राफीसाठी, टॅबमध्ये 8MP प्राथमिक कॅमेरा आणि 12MP फ्रंट कॅमेरा आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!
Xiaomi चा Xiaomi Pad 7 हा या यादीतील सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. या टॅबचा 8GB RAM आणि 128GB स्टोरेज मॉडेल Amazon वर 27,999 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध आहे. या सेलदरम्यान SBI कार्डद्वारे फोनवर 500 रुपये सूट उपलब्ध आहे. यासह तुम्हाला EMI पर्याय देखील मिळणार आहेत. फोटोग्राफीसाठी, यात 13MP रियर कॅमेरा आणि 8MP सेल्फी कॅमेरा मिळेल. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स उपलब्ध आहेत.