Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेल 2024 चा आज शेवटचा दिवस आहे. तुम्ही अद्याप या सेलचा लाभ घेतला नाही तर तुम्हाला आता घाई करावी लागणार आहे. विविध ब्रँड्सच्या प्रोडक्ट्सवर बंपर डील आणि डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहेत. जर तुम्ही तुमच्या घरासाठी जास्त स्टोरेज असलेला नवीन फ्रीज घेण्याचा विचार करत असाल, तर Amazon Sale तुमच्यासाठी एक उत्तम डील घेऊन आली आहे. सेलदरम्यान तुम्ही कमी किमतीत अगदी नवीन ट्रिपल-डोअर फ्रीज खरेदी करू शकता.
या रेफ्रिजरेटरची किंमत Amazon वर 48,300 रुपये आहे. मात्र, सध्या सेल दरम्यान या फ्रीजवर 16% सूट दिली जात आहे. डिस्काउंटनंतर तुम्ही ते 25,790 रुपयांना खरेदी करू शकता. SBI कार्डद्वारे फ्रीजवर 1500 रुपयांची सूटही मिळणार आहे. तुम्ही दर महिन्याला 1714 रुपयांचा प्रारंभिक EMI भरून देखील ते घरी आणू शकता. येथून खरेदी करा
व्हर्लपूल 330 एल फ्रॉस्ट-फ्री ट्रिपल-डोअर रेफ्रिजरेटरची किंमत Amazon वर 30,800 रुपये आहे. मात्र, सेलदरम्यान हा फ्रिज केवळ 25% डिस्काउंटसह केवळ 35,690 रुपयांना खरेदी करता येणार आहे. SBI कार्डद्वारे 1500 रुपयांच्या सवलतीशिवाय या फ्रीजवर 750 रुपयांचे कूपनही उपलब्ध आहे. तसेच, हा फ्रीज 1250 रुपयांच्या सुरुवातीच्या EMI पर्यायावर खरेदी करता येईल. येथून खरेदी करा
या Bosch Triple Door Refrigerator ची किंमत Amazon वर 58,190 रुपये आहे. मात्र, सेलदरम्यान 32% डिस्काउंटसह हा फ्रिज आता 39,600 रुपयांना खरेदी केले जाऊ शकतो. या फ्रीजवर 1842 रुपयांचा प्रारंभिक EMI पर्याय देखील उपलब्ध आहे. SBI कार्डद्वारे या फ्रीजवर 1500 रुपयांची सूटही मिळणार आहे. येथून खरेदी करा