Amazon चा ग्रेट रिपब्लिक डे सेल सुरु आहे. या सेलमध्ये तुम्ही वेगवेगळ्या ब्रँडचे होम अप्लायन्सेस अगदी कमी किमतीत खरेदी करू शकता. जर तुम्ही ऑटोमॅटिक फ्रंट-लोड वॉशिंग मशीन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर Amazon Sale मध्ये तुमच्यासाठी बंपर डिस्काउंट ऑफर सुरु आहेत. प्रसिद्ध वॉशिंग मशिन तुम्हाला अगदी निम्म्या किमतीत खरेदी करता येतील. चला तर मग बघुयात बेस्ट वॉशिंग मशीन डिल्सची यादी-
इनबिल्ट हीटर आणि हायजीन वॉशसह Voltas beko A Tata Product 1200 rpm 6 Kg फ्रंट लोड वॉशिंग मशीनची किंमत Amazon वर 36,990 रुपये आहे. परंतु सेलमध्ये ते 45% सूटसह 20,490 रुपयांना सूचिबद्ध आहे. तुम्ही ही मशीन 933 रुपयांच्या प्रारंभिक EMI सह घरी आणू शकता. त्याबरोबरच, SBI कार्डद्वारे यावर 1500 रुपयांची सूट दिली जात आहे. येथून खरेदी करा
IFB 6 Kg 5 Star फुल्ली ऑटोमॅटिक फ्रंट लोड वॉशिंग मशिनची किंमत 27,090 रुपये आहे. मात्र, सेलदरम्यान ही मशीन फक्त 21,990 रुपयांमध्ये सूचिबद्ध करण्यात आली आहे. यावर बँक कार्डद्वारे 1500 रुपयांची सूट मिळणार आहे. मशीनमध्ये कंपनीने इनबिल्ट हीटरची सुविधाही दिली आहे. येथून खरेदी करा
ही वॉशिंग मशीन 43% सवलतीसह 21,490 रुपयांना Amazon वरून खरेदी केले जाऊ शकते. याशिवाय SBI कार्डद्वारे वॉशिंग मशिनवर 1500 रुपयांची सूटही मिळणार आहे. एक्सचेंज ऑफर अंतर्गत, या प्रोडक्टवर 6,630 रुपयांची सूट देखील दिली जात आहे. येथून खरेदी करा
ही वॉशिंग मशीन Amazon वरून 23,999 रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. आम्ही तुम्हाला सांगतो की, या मशीनची नेहमीची किंमत 33,499 रुपये इतकी आहे. यावर तुम्हाला 1,164 रुपयांच्या EMI पर्याय देखील मिळेल. तसेच, SBI कार्डद्वारे तुम्हाला वॉशिंग मशीनवर 1500 रुपयांपर्यंत सूट मिळेल. येथून खरेदी करा