Amazon GIF Sale दरम्यान भारी Air Fryers वर मिळतोय बंपर Discount, पहा आकर्षक डील्स 

Amazon GIF Sale दरम्यान भारी Air Fryers वर मिळतोय बंपर Discount, पहा आकर्षक डील्स 
HIGHLIGHTS

Amazon Great Indian Festival सेलमध्ये Air Fryers सवलतीसह उपलब्ध

SBI डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या खरेदीदारांना 10% पर्यंत झटपट सूट

Pigeon Healthifry Digital Air Fryer हा यादीतील सर्वात स्वस्त फ्रायर आहे.

ज्यांना जास्त तेलकट खायला आवडत नाही किंवा तेलकट खाल्ल्याने त्रास होतो पण खाण्याचे शौकीन आहात, अशा लोकांसाठी Air Fryer हे उपकरण सर्वोत्तम आहे. यासह पारंपारिक पद्धतींपेक्षा 90% कमी तेल वापरून स्वयंपाक करता येईल. सध्या Air Fryers तुम्ही Amazon Great Indian Festival सेलमध्ये परवडणाऱ्या किमतीत खरेदी करू शकता. या सेलमध्ये, फिलिप्स, पिजन इ. टॉप ब्रँड्सचे एअर फ्रायर्स सवलतीसह उपलब्ध आहेत.

एवढेच नाही तर, Amazon ने SBI डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या खरेदीदारांना 10% पर्यंत झटपट सूट मिळणार आहे. यासाठी Amazon ने SBI सह पार्टनरशिप केली आहे.

PHILIPS Air Fryer NA120/00 (1,500W, 4.2L)

PHILIPS Air Fryer ची सेलिंग प्राईस 4,949 रुपये इतकी देण्यात आली आहे. तर, सवलतीसह हा फोन तुम्हाला 4,448 रुपयांना खरेदी करण्यात आला आहे. हे उपकरण 90% कमी फॅट्स वापरून अन्न शिजवण्यास मदत करतो. यात रॅपिड एअर तंत्रज्ञान आणि जबरदस्त स्टारफिश पॅन डिझाइन आहे. यामुळे अन्न वळवण्याची गरज नाही. त्याचा बहुमुखी प्रीसेट मेनू तुम्हाला वेळ आणि तापमान नियंत्रित करू देतो, ज्यामुळे तळणे, बेकिंग, ग्रिलिंग, भाजणे इ. सोपे होईल. येथून खरेदी करा.

air fryers in amazon gif sale 2024

USHA Smart Air Fryer (1,350W, 4.5L)

USHA Smart Air Fryer ची सेलिंग प्राईस 4,149 रुपये इतकी देण्यात आली आहे. तर, सवलतीसह हा फोन तुम्हाला 3,959 रुपयांना खरेदी करण्यात आला आहे. एअर फ्रायरमध्ये काचेची खिडकी असते, ज्यामुळे अन्नाचे निरीक्षण करणे सोपे होते. यामध्ये तुम्ही तापमान 50°C ते 200°C पर्यंत समायोजित करू शकता. याव्यतिरिक्त, 30 मिनिटांपर्यंत स्वयंपाक करण्यासाठी टाइमर आहे. अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

Morphy Richards Digital Air Fryer (1,500W, 5L)

Morphy Richards Digital Air Fryer ची सेलिंग प्राईस 5,790 रुपये इतकी देण्यात आली आहे. तर, सवलतीसह हा फोन तुम्हाला 3,699 रुपयांना खरेदी करण्यात आला आहे. मॉर्फी रिचर्ड्स 5L डिजिटल एअर फ्रायर तुम्हाला 15% जास्त प्रोटीन राखून 65% पर्यंत फॅट्स कमी करून निरोगी अन्न तयार करण्याचा पर्याय देते. एअर फ्रायर व्होल्टेज फ्लक्च्युएशन प्रोटेक्शन आणि नॉन-स्टिक बास्केटसह सुरक्षित वापरासाठी डिझाइन केले गेले आहे. अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

Pigeon Healthifry Digital Air Fryer (1,200W, 4.2L)

Pigeon Healthifry Digital Air Fryer हा यादीतील सर्वात स्वस्त फ्रायर आहे. ज्याची सेलिंग प्राईस 2,995 रुपये इतकी देण्यात आली आहे. तर, सवलतीसह हा फोन तुम्हाला 2,598 रुपयांना खरेदी करण्यात आला आहे. Pigeon HealthyFry डिजिटल एअर फ्रायर 95% कमी तेलाने तुमचे आवडते पदार्थ तयार करण्यात मदत करतो. यात 4.2L नॉन-स्टिक बास्केट आहे आणि 8 प्रीसेट मेनूसह डिजिटल डिस्प्लेसह येतो. प्रीसेट मेनूमध्ये तुम्हाला फ्रेंच फ्राईज, पिझ्झा आणि केक सारखे पर्याय देखील मिळतात. अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo