Amazon GFF Sale: फक्त दोन दिवस बाकी! टॉप ब्रँड AC वर मिळतेय बंपर सूट

Amazon GFF Sale: फक्त दोन दिवस बाकी! टॉप ब्रँड AC वर मिळतेय बंपर सूट
HIGHLIGHTS

Amazon ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल 2023 सेल आता केवळ दोन दिवसांसाठी लाईव्ह असणार आहे.

टॉप ब्रँडच्या AC वर मिळतेय प्रचंड सवलत

यादीमध्ये Godrej, Samsung इ. चे AC समाविष्ट

ग्राहकांनो आता तुम्हाला जरा घाई करावी लागणार आहे. कारण, Amazon ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल 2023 सेल आता केवळ दोन दिवस लाईव्ह असणार आहे, म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो की, सेलदरम्यान भारी सवलती आणि ऑफर्ससह प्रोडक्ट्स खूप स्वस्तात मिळत आहेत. त्यामुळे टॉप डील्स आणि सवलतींचा लाभ घेण्याची एकही उत्तम संधी सोडू नका.

 जर तुम्ही तुमचा AC नवीन मॉडेलसह अपग्रेड करण्याचा विचार करत असाल, तर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon च्या सेल दरम्यान टॉप AC ब्रँड्सवर मोठ्या प्रमाणात सूट मिळत आहे. निवड करण्यासाठी तुम्हाला भली-मोठी यादी बघण्याची गरज नाही. सेलदरम्यान मोठ्या किंमतीत कपात केलेल्या टॉप AC ची यादी आम्ही खास तुमच्यासाठी एकत्र केली आहे.

Panasonic 1 Ton 5 Star Wi-Fi Inverter Smart Split AC

हा Panasonic AC  7-इन-1 परिवर्तनीय मोड आणि अतिरिक्त AI मोडसह देखील येते. हा एसी 121 स्क्वेअर फूट ते 180 स्क्वेअर फूट खोल्यांसाठी चांगला आहे. सेलदरम्यान 68,400 रुपयांऐवजी 47,980 रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. कारण Amazon सेल दरम्यान यावर 30% सूट दिली जात आहे. येथून खरेदी करा!

Samsung 1.5 Ton 5 Star Wind-Free Technology Inverter Split AC

 हा Samsung AC 5 इन 1 परिवर्तनीय मोडसह येतो, जे तुम्ही कधीही बदलू शकता. तसेच, ते चांगले थंड होण्यासाठी कॉपर कंडेन्सर कॉइलच्या समर्थनासह येईल. तुम्ही हा सॅमसंग 5 स्टार एसी Amazon सेल दरम्यान फक्त 43,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. Amazon या AC वर संपूर्ण 41% सूट आहे. येथून खरेदी करा!

Godrej 1.5 Ton 3 Star Inverter Split AC

ग्रेट फ्रीडम सेल दरम्यान तुम्ही गोदरेज एसी वर 32% सवलतीसह 31,990 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. हे डिवाइस 5-इन-1 परिवर्तनीय कूलिंग मोडसह येईल. यासह SBI बँक कार्डने पेमेंट व्यवहार केल्यास 10% झटपट सूट मिळणार आहे. येथून खरेदी करा!

Daikin 1.5 Ton 3 Star Inverter Split AC

हा एसी स्वच्छ आणि निरोगी हवेसाठी ड्यू क्लीन तंत्रज्ञानासह येतो. यात पॉवर चिल सारखी फीचर्स देखील मिळतात. तसेच, यात स्टॅबिलायझरशिवाय स्टेबल परफॉर्मन्स देन्यासाची क्षमता आहे. अमेझॉन ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल 2023 मध्ये डायकिनचा हा 1.5 टन एसी 36% सूट देत आहे, त्यानंतर तुम्ही तो 37,490 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. येथून खरेदी करा!

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo